पुण्यात झालेल्या २७ व्या शुटींग चॅम्पियनशिप स्पर्धेत कोल्हापूरच्या पृथ्वीराज महाडिक यांचे घवघवीत यश, राष्ट्रीय नेमबाजी स्पर्धेत झाली निवड

Media control news network २७ वी कॅप्टन इझॅकियल शूटिंग चॅम्पियनशीप राज्यस्तरीय स्पर्धा, पुण्यामध्ये पार पडली. या स्पर्धेत आपल्या कौशल्याचे प्रदर्शन घडवत, पृथ्वीराज महाडिक यांनी डबल ट्रॅप शूटिंग प्रकारात ब्रॉंझ पदकाला गवसणी घातली. या कामगिरीमुळे त्यांची […]

प. महाराष्ट्रातील वीजचोरांना महावितरणचा दणका;
एक दिवसात १.५८ कोटींच्या वीजचोऱ्या उघड..

पुणे : महावितरणकडून वितरण व वाणिज्यिक हानी कमी करण्यासाठी पश्चिम महाराष्ट्रात वीजचोरीविरोधी एक दिवसीय विशेष मोहीम राबविण्यात आली. यामध्ये ११५२ ठिकाणी सुमारे १ कोटी ५८ लाख रुपयांच्या अनधिकृत वीज वापराचे प्रकार उघडकीस आले. यामध्ये वीजतारेच्या […]

सोशल मीडियावर स्टंट करणं पडणार महागात….

पुणे : पुण्यातील जीवघेणा स्टंट  तरुण आणि तरुणीला चांगलंच महागात पडण्याची शक्यता आहे. या दोघांवर आत्महत्येचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल होऊ शकतो आणि पोलिसांचे त्यासाठी प्रयत्न सुरु आहेत. पुण्यातील या व्हायरल रीलमधील तरुणाचं नाव मिहीर […]

प. महाराष्ट्रातील शेतीला दिवसा वीजपुरवठ्यासाठी ‘सौर’ ऊर्जा प्रकल्पांचे काम सुरु..

पुणे : शेतीला दिवसा वीजपुरवठा करण्यासाठी राज्य शासनाच्या मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना २.० ची युद्धपातळीवर अंमलबजावणी सुरु आहे. आवश्यक शासकीय जमिनींच्या अधिग्रहणाची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर पहिल्या टप्प्यात पश्चिम महाराष्ट्रात ९०० मेगावॅट क्षमतेच्या सौर ऊर्जा […]

वीजयंत्रणा धोकादायक असल्यास व्हॉटस् अॅपवर कळवा ; महावितरण

पुणे : पावसाळ्यामध्ये पश्चिम महाराष्ट्रातील शहरी व ग्रामीण भागामध्ये वीजतारा तुटणे, झोल पडणे किंवा जमिनीवर लोंबकळणे, फ्यूज पेट्या व फिडर पिलरचे दरवाजे तुटणे किंवा नसणे, खोदाईमुळे भूमिगत केबल उघड्यावर पडणे अशा वीजसुरक्षेला धोका निर्माण करणाऱ्या […]

खासदार धनंजय महाडिक यांच्या कडून कोल्हापूर विकास कामाचा ओघ सुरूच,
पाच नोव्हेंबर पासून कोल्हापूर- पुणे मार्गावर सह्याद्री एक्सप्रेस धावणार...

कोल्हापूर दि.२७ भाजपचे राज्यसभा खासदार धनंजय महाडिक यांनी कोल्हापूर जिल्ह्याचे विकास कामाचे ध्यासच घेतला आहे, बास्केट ब्रिजचे काम असो, कोल्हापूर विमानतळाचे आधुनिक करण बरोबरच विस्तारीकरण असो, वा रेल्वे नुतनीकरण असो, काही दिवसापूर्वीच कोल्हापूर ते मुंबई […]

“जांगो जेडी” चित्रपटाचे पोस्टर प्रदर्शित……..

पुणे : –  मराठीत नेहमीच नवनवीन विषयांवर आधारीत चित्रपटांची निर्मिती केली जाते. आशयघन कथानकाला कसदार अभिनयाची जोड देत दर्जेदार निर्मिती करणं हे जणू आज मराठी सिनेमांचं समीकरणच बनलं आहे. याचसमीकरणाला साजेसा असलेला आणखी एक मराठी चित्रपट […]

पुण्यात ‘क्लाउड किचन आणि फूड डिलिव्हरी समिट’ संपन्न….

पुणे: नॅशनल रेस्टॉरंट असोसिएशन ऑफ इंडिया (एनआरएआय) ची सरकारकडे GST इनपुट टॅक्स क्रेडिट, व्यवसाय करण्यास सुलभता आणि उद्योग स्थितीची मागणी विश्वास निर्माणता, नफ्यावर लक्ष केंद्रित करणे आणि तंत्रज्ञानाद्वारे स्पर्धात्मक फायदा मिळवणे, पॅकेजिंग आणि टिकाव हे […]

१९ एप्रिल ला पुण्यात नॅशनल रेस्टॉरंट असोसिएशन ऑफ इंडिया तर्फे ‘क्लाउड किचन आणि फूड डिलिव्हरी समिट….!

पुणे : स्टार्टअप्सची बदलती भूमिका, नावीन्यपूर्ण परिणामकारकता सुधारण्यात तंत्रज्ञानाची भूमिका, फूड एग्रीगेटर्सची वाढती मागणी आणि क्लाउड किचन व्यवसायाला चालना हे काही विषय कार्यक्रमादरम्यान विचारात घेतले जाणार आहेत. १२ एप्रिल २०२३, पुणे: नॅशनल रेस्टॉरंट असोसिएशन ऑफ […]

भाजप खासदार गिरीश बापट यांचे निधन…!

Breaking News  पुणे: भाजपचे जेष्ठ नेते पुण्याचे खासदार गिरीश बापट यांचं दीर्घ आजाराने निधन झाले आहे. मागील अनेक दिवसांपासून त्यांची प्रकृती खालावली होती. दीर्घ काळापासून आजारपणाविरुद्ध बापटांची झुंज सुरु होती. अखेर हि झुंज आज संपली […]