किल्ले विशाळगड त्वरित अतिक्रमण मुक्त करा –
सकल हिंदू समाजाच्या वतीने महाआरती वेळी मागणी

विशाळगड : छत्रपती शिवरायांच्या पदस्पर्शाने पावन झालेला किल्ले विशाळगड अतिक्रमण मुक्त व्हावा, यासाठी सकल हिंदू समाजाच्या वतीने विशाळगडाच्या पायथ्याला महाआरती करण्यात आली आहे. विशाळगड अतिक्रमणावरून कोर्टात याचिका देखील दाखल करण्यात आली आहे. याची सुनावणी जलदगतीने […]

राधानगरी धरण पूर्ण क्षमतेने भरला आहे, एक दरवाजा खुला…

मिडिया कंट्रोल न्यूज नेटवर्क पावसाचा जोर ओसरला असून राधानगरी धरण पूर्ण क्षमतेने भरला आहे .  तरीही नागरिकांनी दक्षता घेऊन प्रशासनाला सहकार्य करावे दिनांक 26 जुलै 2023, सकाळी 8.15 वाजता स्वयंचलित द्वार क्रमांक 6 उघडले आहे. […]

युवा पत्रकार संघ महाराष्ट्र राज्या तर्फे इको फ्रेंडली रंगपंचमी उत्साहात साजरी…!

कोल्हापुर : युवा पत्रकार संघ महाराष्ट्र राज्य यांच्या तर्फे आज पर्यावरण पूरक इको फ्रेंडली रंगपंचमी साजरी करण्यात आली. यावेळी “पाणी वाचवा देश वाचवा” अशा घोषणा देत आज कोल्हापूर मुख्य कार्यालय येथे रंगपंचमी साजरी केली.  या […]

पाडळी, नागदेवाडी गावामध्ये घाणीचे साम्राज्य आरोग्यास निमंत्रण ग्रामपंचायतीचे जाणीवपूर्वक दुर्लक्ष

कोल्हापुर प्रतिनीधी, ग्रामपंचायत नगदेववाडी हद्दीत,पाडळी हद्द जिल्हापरिषद कॉलनी लगत गणेश पार्क समोर मोठ्या प्रमाणात कचरा शेताच्या जागेत संकलित केला आहे.कचरा कुजला असल्यामुळे मोठ्या प्रमाणावर दुर्गधी पसरुन आरोग्यास निमंत्रित देत आहे अशा परिस्थितीमध्ये शेतकऱ्यांना आपल्या शेतामध्ये […]

आजपासून सिंगल यूज प्लॅस्टिकवर बंदी…!

विशेष वृत्त : कौतुक नागवेकर MEDIA CONTROL ONLINE सिंगल यूज प्लास्टिक म्हणजे जे एकदा वापरल्यानंतर जे फेकून दिलं जातं. अशा प्रकारचं सिंगल यूज प्लास्टिक रिसायकल केलं जाऊ शकत नाही. सिंगल यूज प्लास्टिक जाळूनही टाकलं जातं […]

आझादी का अमृत महोत्सव महास्वच्छता मोहिमेत ३ टन कचरा..

कोल्हापूर प्रतिनिधी ता.२५ – आझादी का अमृत महोत्सव अंतर्गत शहरातील प्रेक्षणीय स्थळे, वारसा स्थळे या ठिकाणी महास्वच्छता मोहिम राबवून ३ टन कचरा व प्लॅस्टीक उठाव करण्यात आला. महापालिकेच्या अधिकारी, कर्मचारी व स्वयंसेवी संस्थांच्या सहकार्याने हि महास्वच्छता […]

गार्डन्स क्लब आयोजित ५१ वे पुष्पप्रदर्शन येत्या २४ आणि २५ डिसेंबरला..

विशेष वृत्त : अजय शिंगे कोल्हापूर/प्रतिनिधी: गार्डन्स क्लब कोल्हापूर आणि राजर्षी शाहू छत्रपती महाराज कृषी महाविद्यालय कोल्हापूर यांच्या संयुक्त विद्यमाने ५१ व्या पुष्प प्रदर्शनाचे आयोजन शुक्रवार दिनांक २४ आणि शनिवार दिनांक २५ डिसेंबर रोजी कृषी […]

आझादी का अमृत महोत्सव पंचगंगा काठच्या गावांमध्ये जिल्हा परिषदेमार्फत स्वच्छता

कोल्हापूर दि.१७ : भारतीय स्वातंत्र्याच्या २५ व्या वर्षानिमित्त ‘आझादी का अमृत महोत्सव’ अंतर्गत ‘रिव्हर्स ऑफ इंडीया’ या उपक्रमाचे देशभर आयोजन करण्यात आले आहे. या अंतर्गत केंद्राच्या जलशक्ती मंत्रालयाने दि.१५ ते २५ डिसेंबर २०२१ या कालावधीत […]

फटाकेमुक्त दिवाळी साजरी करण्याचा सर्व ग्रामपंचायतींना जनजागृती करण्याचे आव्हान : जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजयसिंह चव्हाण.

विशेष वृत : जावेद देवडी (उपसंपादक) फटाकेमुक्त दिवाळी साजरी करण्याचा मोठा निर्णय कोल्हापूर जिल्हा परिषदेने घेतला आहे. कोल्हापूर जिल्हा परिषदेत एकूण १०२९ ग्रामपंचायती आहेत. महाराष्ट्र शासन पुरस्कृत वसुंधरा कार्यक्रमांतर्गत कोल्हापूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी […]

न्यू शाहूपुरी येथील युवा सामाजिक कार्यकर्ते अनिस नाईक यांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबीर संपन्न

कोल्हापूर/प्रतिनिधी : कोरोना च्या पार्श्वभूमीवर लाॅक डाऊन च्या काळात रक्ताची तुटवडा लक्षात घेऊन न्यू शाहूपुरी येथील युवा सामाजिक कार्यकर्ते अनिस नाईक यांच्या वाढदिवसानिमित्त आज रक्तदान शिबिराचे आयोजन सासणे मैदान येथे करण्यात आले होते. तत्पूर्वी नाईक […]