सन मराठीने आणलेली, रावडी सत्या आणि भित्री “कॉन्स्टेबल मंजू” नवीन मालिकेला प्रेक्षकांची दाद…

मिडिया कंट्रोल न्यूज नेटवर्क एका प्रसिद्ध राजकारण्याचा बिनधास्त, निडर कार्यकारी तर एक भित्री भागुबाई पोलिस यांचं प्रेमाचं, लग्नाचं गणित जुळलं तर कसं वाटेल? कल्पना तरी होणं शक्य आहे का? अर्थात, नाही पण देवा ब्राह्मणाच्या साक्षीने […]

सुर्यकांत कांबळे यांनी घेतली गटविकास अधिकारी मिना साळुंखे यांची भेट…..

सातारा : दिनांक ३ एप्रिल रोजी सातारा जिल्हाचा आढावा म्हणून प्रहार जनशक्ती पक्ष शैक्षणिक सामाजिक बहुउद्देशीय संघटना सातारा जिल्हा अध्यक्ष सुर्यकांत कांबळे व त्यांचे सहकारी अॅडो.संतोष बनसोडे यांनी कराड पंचायत समिती गटविकास अधिकारी आदरणीय श्रीमती […]

महाबळेश्वर येथे डिजीटल मीडिया संपादक पत्रकार संघटना महाराष्ट्र राज्याचे पहिले राज्यस्तरीय अधिवेशन संपन्न…!

सातारा : सातारा जिल्ह्यातील भिलार या पुस्तकांच्या गावात आयोजित डिजीटल मीडिया संपादक पत्रकार संघटना महाराष्ट्र पहिले राज्यस्तरीय अधिवेशन २०२२ च्या उद्घाटन प्रसंगी चंद्रकांत पाटील बोलत होते. यावेळी पालकमंत्री शंभूराज देसाई, शालेय शिक्षण व मराठी भाषा […]

सैन्याधिकारी आई-वडिलांच्या मुलीची एक आगळी वेगळी देशसेवा…!

MEDIA CONTROL ONLINE कार्तिकी, वय वर्ष अवघं १७, इयत्ता बारावीची विद्यार्थिनी. इथपर्यंतची ही ओळख सर्वसाधारणपणे इतर विद्यार्थ्यांचीही बऱ्यापैकी अशीच असू शकते.  मात्र कुमारी कार्तिकी संतोष महाडिक या मुलीची ओळख इतरांपेक्षा नक्कीच वेगळी आहे, सर्वांना प्रेरणादायी […]

पाटील मळा येथील नागरिकांच्या कडून भागातील नगरसेविका सौ. मदने यांचे कौतुक..

विशेष प्रतिनिधी : संतोष कुरणे पाटील मळा येथील नागरिकांची अनेक दिवसापासून ये जा करण्यासाठी रस्ता व्हावा यासाठी भागातील नगरसेविका यांच्याकडे मागणी केली होती. नागरिकांची गैरसोय लक्षात घेऊन भागातील नगरसेविका सौ सविता मदने यांनी मुरूम उपलब्ध […]

क्रांती दिनानिमित्त हुतात्म्यांना काँग्रेसतर्फे अभिवादन !

सांगली प्रतिनिधी: शरद गाडे ९ ऑगस्ट, क्रांती दिन. इंग्रजी राजवटीला हादरवून टाकणारा दिवस. देशाला स्वातंत्र्य मिळावे म्हणून देशभर चळवळ पेटलेली होती. त्यासाठी शेकडो लोकांनी हौतात्म्य पत्करले. या हुतात्म्यांना आज काँग्रेस पक्षाच्या वतीने शहर जिल्हा काँग्रेसचे […]

अत्याधुनिक फायबर ग्लास यांत्रिक बोटींचे पालकमंत्री जयंत पाटील यांच्या हस्ते लोकार्पण सोहळा..

सांगली प्रतिनिधी शरद गाडे गतवर्षी सांगली जिल्ह्याने भीषण महापुराचा सामना केला. त्यातुन जिल्ह्यात अद्ययावत अशा यांत्रिक बोटींची गरज अधोरेखित झाली. भविष्यात महापूराची स्थिती निर्माण झाल्यास जिल्ह्यात बोटींची सुसज्जता असावी यासाठी जलसंपदा व लाभक्षेत्र विकास मंत्री […]

सांगली-मिरज-कुपवाड महानगरपालिका मृत व्यक्तींचे स्वागत करणारी देशातील पहिली महानगरपालिका !

विशेष प्रतिनिधी संतोष कुरणे सांगली मिरज कुपवाड महानगरपालिका मृत व्यक्तीचे स्वागत करणारी देशातील पहिली महानगरपालिका ठरली आहे. सत्ताधारी व मनपा प्रशासन यांचे डोके ठिकाणावर आहे का असा प्रश्न पडल्याशिवाय राहत नाही. एखाद्या घरचा आधार करता […]

पोलीस बांधव व वैद्यकीय कर्मचारी यांना आवटी युवा मंच मिरज यांच्यावतीने सॅनिटाझरचे वाटप

मिरज प्रतिनिधी नजीर शेख : मिरज येथील होळी कट्टा परिसर (प्रतिबंधक झोन ) मध्ये राहत असलेल्या प्रत्येक घरात तसेच त्या ठिकाणी सेवा बजावत असणाऱ्या पोलीस बांधवाना आणि वैद्यकीय कर्मचारी यांना मा. सुरेश(बापू) आवटी युवा मंच मिरज […]

कोरोना रुग्ण आढळल्याने कानाननगर प्रतिबंधित क्षेत्र घोषित ; परिसर सीलबंद

कोल्हापूर प्रतिनिधी दिनेश चोरगे :  शहरातील कनाननगर येथे कोरोना बाधित रुग्ण आढळल्याने हे क्षेत्र प्रतिबंधित घोषित करुन हा परिसर चारही बाजूने सिलबंद करण्याचे आदेश करवीर उपविभागीय अधिकारी वैभव नावडकर यांनी आज दिले. सद्यस्थितीत कोरोना विषाणूचा […]