नवी दिल्लीत होणाऱ्या साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदाचा मान सांगलीला मिळाल्याचा अभिमान – पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे  
डॉ. तारा भवाळकर यांचे निवासस्थानी भेटून केले अभिनंदन  

डॉ. तारा भवाळकर यांचे निवासस्थानी भेटून केले अभिनंदन सांगली, दि. ७ :नवी दिल्लीत होणाऱ्या साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदाचा मान सांगलीला मिळाल्याचा अभिमान आहे. डॉ. तारा भवाळकर यांच्या रूपाने योग्य निवड झाल्याचे समाधान व्यक्त करत कामगार मंत्री […]

सांगली जिल्हयामध्ये पर्यावरणपुरक गणेशोत्सव साजरा व्हावा याकरीता सर्वोत्कृष्ट गणेशोत्सव स्पर्धा आयोजीत पारितोषिक वितरण उत्साहात पार पडला.

सांगली जिल्हा पोलीस दलातर्फे गणेशोत्सव पारितोषिक वितरण  सांगली जिल्हयामध्ये पर्यावरणपुरक गणेशोत्सव साजरा व्हावा याकरीता मा. पोलीस अधीक्षक, सांगली यांच्या संकल्पनेतून सांगली जिल्हा पोलीस दलाचे वतीने उपविभागीय स्तरावर सर्वोत्कृष्ट गणेशोत्सव स्पर्धा आयोजीत करून सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना […]

गणेश मंडळांना अधिकृत वीज जोडणी घेण्याचे महावितरणचे आवाहन..

सांगली प्रतिनिधी कौतुक नागवेकर  कोल्हापूर/सांगली दि. 02  : महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेल्या गणेशाचे आगमन काहीच दिवसांत होणार असून येणारा गणेशोत्सव आनंददायी व निर्विघ्न पार पाडावा यासाठी सार्वजनिक उत्सव मंडळांनी वीज सुरक्षेबाबत गांर्भियाने उपाययोजना कराव्यात. तसेच घरगुती वीज पुरवठ्याच्या […]

सांगली पोलिसांची कामगिरी, निलजी येथील जबरी चोरी बलात्कार केलेला गुन्हा उघड आरोपी जेरबंद

Media control news network सांगली /प्रतिनिधी, २६/०७/२०२४ रोजी जुना हरीपुर रोड,निलजी येथे फिर्यादी हे घरामध्ये त्यांचे पतीसोबत झोपली असताना रात्री १०.३० वा चे सुमारास संशयीत ४ इसमांनी फिर्यादी यांचे राहते घरामध्ये जबरदस्ती प्रवेश करून त्यांना […]

महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियमानुसार नागरिकांना विहीत कालमर्यादेत सेवा देणे बंधनकारक – राज्य आयुक्त दिलीप शिंदे

सांगली  : महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम-2015 ची प्रभावी अंमलबजावणी होण्यासाठी व या कायद्याचे काटेकोरपणे पालन होईल याची सर्व यंत्रणांनी दक्षता घ्यावी. नागरिकांना विहीत कालमर्यादेत सेवा देणे बंधनकारक आहे, असे प्रतिपादन सेवा हक्क आयोग पुणे चे […]

भारतीय स्वातंत्र्याचा 78 वा स्वातंत्र्य दिन उत्साहात संपन्न

सांगली, दि. 15: विकास प्रक्रियेत मागे राहिलेल्या वंचित, मागास बांधवांना सगळ्यांबरोबर संधी मिळावी, तसेच जिल्ह्याचा सर्वंकष विकास व्हावा, यासाठी शासन वचनबद्ध आहे. यासाठी सन 2024-25 या आर्थिक वर्षासाठी जिल्हा नियोजन समितीच्या आराखड्यातून विकास कामांसाठी 573 […]

वारणा धरणात 26.81 टी.एम.सी. पाणीसाठा..

सांगली, दि. 22 : जिल्ह्यातील वारणा धरणात आज सकाळी 8 वाजेपर्यंत 26.81 टी.एम.सी. पाणीसाठा असून या धरणाची साठवण क्षमता 34.40 टी.एम.सी. इतकी असल्याचे जलसंपदा विभागाने कळविले आहे. विविध धरणातील पाणीसाठा व साठवण क्षमता कंसात टी.एम.सी. […]

सांगली शहर पोलीसांची धडक कारवाई बेकायदेशीर हत्यार विक्री करणाऱ्याला केले जेरबंद.

सांगली प्रतिनीधी : कौतुक नागवेकर पोलीस अधीक्षक  संदीप घुगे,  अपर पोलीस अधीक्षक श्रीमती रितु खोखर व उपविभागीय पोलीस अधिकारी  अण्णासाहेब जाधव यांनी सांगली शहर पोलीस ठाणे हद्दीत पेट्रोलिंग करुन बेकायदेशीर शस्त्रे बाळगणे व विक्री करणाऱ्या […]

अनुसुचित जाती व नवबौध्द घटकातील बचत गटांनी मिनी टॅक्टर पुरवठा योजनेंतर्गत 23 ऑगस्ट पर्यंत प्रस्ताव सादर करावेत-
सहायक आयुक्त जयंत चाचरकर

सांगली : अनुसुचित जाती व नवबौध्द घटकातील बचत गटांना 90 टक्के अनुदानावर मिनी टॅक्टर व त्यांची उपसाधने यांचा पुरवठा करण्याची योजना सुरू असून या योजनेकरिता सन 2024-25 या आर्थिक वर्षासाठी मिनी ट्रॅक्टर व त्याची उपसाधने […]

कुमठे येथे कायदेविषयक जनजागृती शिबीर संपन्न ..

सांगली : मानसिकदृष्ट्या अक्षम व आजारी असणाऱ्या व्यक्तींसाठीच्या कायदे व योजना तसेच सार्वजनिक उपयोगित असणाऱ्या केंद्रशासन व राज्य शासनाच्या योजनांविषयी जिल्हा विधी सेवा प्राधिकरण सांगली यांच्यावतीने तासगाव तालुक्यातील ग्रामपंचायत कार्यालय कुमठे येथे कायदेविषयक शिबीर आयोजित […]