भागीरथी महिला संस्थेतर्फे रंगलेल्या झिम्मा फुगडी स्पर्धेचे रात्री उशीरा जल्लोषात झाले बक्षिस वितरण, लक्ष्मीपुरीतील दक्षिण काशी संघाने पटकावले अजिंक्यपद ..
धनंजय महाडिक युवाशक्ती प्रेरित भागीरथी संस्थेच्यावतीने यंदा सलग १५ व्या वर्षी पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात मोठी झिम्मा फुगडी स्पर्धा उत्साहात आणि महिलांच्या अभुतपूर्व प्रतिसादात पार पडली. रात्री उशीरा या स्पर्धेचा बक्षिस वितरण सोहळा संपन्न झाला. या […]