डोंबिवलीच्या नमो रमो गरब्यास उत्साहात प्रारंभ..

कोल्हापूर दि, ७ डोंबिवली-मुंबई आणि महाराष्ट्रात डोंबिवलीचा नमो रमो गरबा आता फार प्रसिद्ध झाला आहे. गेली काही वर्ष नमो रमो नवरात्री या नावाने महाराष्ट्रातील सर्वात मोठा नवरात्री उत्सवही डोंबिवलीतच साजरा केला जातो त्यात जगप्रसिद्ध गरबा […]

आगळ्या नवरा-नवरीची वेगळी लव्हस्टोरी, २० डिसेंबरला उडगडणार ‘हे’ गुपित

  शुभम फिल्म प्रोडक्शन प्रस्तुत ‘हॅशटॅग तदेव लग्नम्’ हा सिनेमा येत्या २० डिसेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. नुकतेच सोशल मीडियावर या चित्रपटाचे पोस्टर प्रदर्शित झाले असून चित्रपटाची तारीख जाहीर करण्यात आली आहे. हे पोस्टर पाहून […]

नाद’ चित्रपटाचा दिमाखदार संगीत प्रकाशन सोहळा संपन्न…

Mediacontrolnews network रोमँटिक चित्रपटांनी नेहमीच रसिकांवर मोहिनी घालण्याचं काम केलं आहे. त्यामुळे नेहमीच लेखक-दिग्दर्शकांनाही रुपेरी पडद्यावर सुरेल प्रेमकथा सादर करण्याचा मोह आवरत नाही. ‘नाद – द हार्ड लव्ह’ हा नवा कोरा रोमँटिक चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीसाठी […]

‘महाराष्ट्र माझा’ छायाचित्र, रिल्स आणि लघुपट स्पर्धेचे आयोजन….

मुंबई  : महाराष्ट्राच्या प्रगतीचे सचित्र आणि दृकश्राव्य माध्यमातून दर्शन घडावे यासाठी माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाने महाराष्ट्राचा प्राचीन, ऐतिहासिक वारसा आणि सरकारच्या विविध महत्त्वाच्या योजनांवर आधारित ‘महाराष्ट्र माझा’ छायाचित्र, रिल्स आणि लघुपट स्पर्धा आयोजित केली आहे. […]

70 व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांची घोषणा : ‘वाळवी’ ठरला सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपट

 नवी दिल्ली :  ‘ वाळवी ’ या चित्रपटाला मराठी भाषेतील सर्वोत्तम चित्रपटाचा, ‘मर्मर्स ऑफ द जंगल या माहितीपटला नॉन फिचर फिल्म श्रेणीतील सर्वोत्तम माहितीपटाचा पुरस्कार, “आणखी एक मोहेन्जो दडो”  या या माहितीपटला सर्वोत्तम जीवनचरित्रात्मक ऐतिहासिक पुनर्निर्माण संकलन चित्रपटाचा, ‘वारसा’ (लेगसी)’  या माहितीपटला सर्वोत्तम कला-संस्कृती चित्रपटाचा तर सर्वोत्तम निवेदन आणि […]

२३ ऑगस्टला प्रदर्शित होतोय राजकारणातला आदर्श ‘युवानेता’

कोल्हापूर, ता. ८ – सध्याचे राजकारण, समाजकारण, नागरिकांची होणारी फरफट आणि त्यातून पेटून उठणारा एक ‘युवानेता’. सोशल मीडियावर नुकत्याच प्रदर्शित झालेल्या ‘युवानेता’ चित्रपटाच्या पोस्टरने संपूर्ण महाराष्ट्रात धुमाकूळ घातला आहे. लक्षवेधी शीर्षकामुळे तरुणांमध्ये चित्रपटाबद्दल कमालीची उत्सुकता […]

कॅप्टनसी टास्कदरम्यान निक्की अन् आर्या भिडल्या

Bigg Boss Marathi New Season Day 10 : ‘बिग बॉस मराठी’च्या घरात आज ‘कॅप्टनसीची बुलेट ट्रेन’ हे कॅप्टनसी कार्य पार पडणार आहे. या टास्कदरम्यान घरातील सर्व सदस्य सर्वोतोपरी प्रयत्न करताना दिसणार आहे. दरम्यान बॉलिवूड गाजवणारी […]

पण जर कोणी माझ्या डोक्यात गेले तर मी त्याला सोडणार नाही.”.. “जान्हवी किल्लेकरने !

बिग बॉस मराठीच्या नव्या सीझनला काही दिवसांपूर्वी सुरुवात झाली असून यावेळी वेगवेगळ्या स्पर्धकांची एन्ट्री झाली आहे. छोट्या पडद्यावरील खलनायकी भूमिकांमुळे प्रसिद्ध अभिनेत्री जान्हवीने बिग बॉसच्या घरात प्रवेश केला आहे. जान्हवीच्या येण्याने घरात रोजचा ड्रामा पाहायला […]

‘बिग बॉस मराठी’च्या घरात बनू लागल्या जोड्या; निक्की तांबोळी ‘या’ सदस्यावर फिदा

Bigg Boss Marathi New Season Day 2 : ‘बिग बॉस मराठी’च्या नव्या सीझनची थाटात सुरूवात झाली आहे. पहिल्या दिवसापासूनच ‘बिग बॉस मराठी’च्या घरात प्रेमाचे वारे वाहायला सुरुवात झाली आहे. ‘बिग बॉस मराठी’च्या ग्रँड प्रीमियरला निक्की […]

‘बाबू’ येणार २ ऑगस्टला प्रेक्षकांच्या भेटीला….

कोल्हापूर – बाबू नाय, बाबू शेठ म्हणत, अस्सल कोळी भाषेचा जलवा दाखवणारा स्टायलिश ‘बाबू’ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. नुकताच या चित्रपटाचा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला आला असून ट्रेलर पाहून प्रेक्षकांची ‘बाबू’विषयीची उत्सुकता अधिकच वाढली आहे. […]