सिंधुदुर्ग जिल्हाधिकारी के मंजुलक्ष्मी कोल्हापूर महापालिका आयुक्त पदी येण्याची शक्यता…..

Share this on WhatsAppकोल्हापूर महानगरपालिकेच्या आयुक्त तथा प्रशासक कादंबरी बलकवडे यांच्या जागी नूतन आयुक्त म्हणून सिंधुदुर्ग जिल्हाधिकारी के मंजुलक्ष्मी कोल्हापूर महापालिका आयुक्त पदी येण्याची शक्यता…..असल्याची माहिती मिडिया कंट्रोल सूत्राकडून सर्व प्रथम कळविण्यात आले आहे. ——————–जाहिरात——————-