पन्हाळ्यात स्ट्रीट लाईट बंद चालुचा खेळ…!
नागरिकांना अंधारामुळे होतोय त्रास.

  पन्हाळा-प्रतिनिधी/शहादुद्दीन मुजावर        पावसाळ्यात कधी झाड कोसळणे,कधी वायर तुटणे तर कधी अन्य काही कारणामुळे विद्युत पुरवठा बंद होण्याच्या घटना या सतत समोर येत असतात.मात्र पन्हाळ्यात यावर्षी पाऊस सुरु झाल्यापासुन स्ट्रीट लाईट कधी […]

छत्रपती शिवरायांचा पुतळा अनावरण करण्यापूर्वी राहुल गांधी या प्रश्नांची उत्तरे देतील का, भाजपा खासदार धनंजय महाडिक यांची रोखठोक भूमिका

  कोल्हापूर, प्रतिनिधी/ काँग्रेसचे नेते खासदार राहुल गांधी कोल्हापूर दौऱ्यावर येत आहेत. राजर्षी शाहू महाराजांच्या नगरीत आम्ही त्यांचे स्वागत करतो. मात्र राहुल गांधी यांनी जनतेच्या मनातील काही प्रश्नांना उत्तरे द्यावीत, असे आम्ही आवाहन करतो. खासदार […]

जीपीए व एकात्मिक बालविकास सेवा योजना अंतर्गत घेण्यात आलेल्या सुदुढ बालक स्पर्धेतील विजेत्यांना बक्षीसांचे वाटप

संपादक: सौ. कोमल शिवाजी शिंगे, ७ ८ ७ ५ २ ५ ७ ७ ७ ८ –————————- संपर्क —————————-– कोल्हापूर/प्रतिनिधी : जनरल प्रॅक्टिशनर्स असोसिएशन कोल्हापूर व एकात्मिक बालविकास सेवा योजना कोल्हापूर शहर यांच्या संयुक्त विद्यमाने घेण्यात […]

अतिवृष्टीमुळे पूर बाधित शेतकरी नागरिक आणि व्यापारी त्यांच्यासाठी “आनंदाची” बातमी महाराष्ट्राला सर्वाधिक 1492 कोटी रुपये…..

मुंबई, दि. 2 : पूरग्रस्त राज्यांना मदत करण्यासाठी गृह मंत्रालयाने आज जारी केलेल्या निधीतून महाराष्ट्राला 1492 कोटी रुपये मिळाले आहेत. निधीच्या या वाटपात सहाय्य मिळालेल्या 14 राज्यांमध्ये महाराष्ट्राला सर्वाधिक सहाय्य मिळाले आहे. याबद्दल मुख्यमंत्री एकनाथ […]

महापुराचा फटका बसलेल्या नागरिक/ व्यापारी यांना लवकरच मिळणार अनुदान मदत, जिल्हाधिकारी अमोल येडगे

विशेष वृत्त डी. एस. कोंडेकर दि.३०,महापुराचा फटका बसलेल्या पूरग्रस्तांचे संबंधित यंत्रणेकडून पंचनामे झाले; परंतु अनेकांना अद्यापि नुकसानभरपाई मिळाली नाही. या पूरग्रस्तांना तत्काळ नुकसानभरपाई मिळावी, अशी मागणी कोल्हापूर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वतीने निवासी उपजिल्हाधिकारी […]

“सहकार से समृद्ध” हे ब्रिद घेऊन कार्यरत असणार्‍या भागीरथी नागरी सहकारी पतसंस्थेच्या माध्यमातून गरजू घटकांना आर्थिक सक्षम बनवण्यासाठी प्रयत्न, संस्थेच्या अध्यक्षा सौ. अरुंधती महाडिक..

सहसंपादक: सौ. कोमल शिवाजी शिंगे  महिला सक्षमीकरणासाठी गेल्या पंधरा वर्षापासून आपण प्रयत्नशील आहोत. तसेच भागीरथी नागरी सहकारी पतसंस्थेच्या माध्यमातून कष्टकरी वर्गाचा आर्थिक स्तर उंचावण्यासाठी येत्या वर्षभरात विविध योजना राबवल्या जाणार आहेत. सहकार से समृद्ध हे […]

हा जनतेचा विजय : छत्रपती शाहू महाराज

कोल्हापूर: देशातील लोकसभा निवडणुकीचा निकाल नुकताच जाहिर झाला या मध्ये संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागून राहिलेल्या कोल्हापूर लोकसभा मतदार संघातून इंडिया आघडीचे उमेदवार छत्रपती शाहू महाराज यांनी 1 लाख 53 हजार 49 मताधिक्याने शिवसेना शिंदे गटाचे […]

लाच स्वीकारताना महिला अधिकाऱ्यास रंगेहाथ पकडले…

  कोल्हापूर : अन्न पदार्थाच्या बाबत कारवाई करू नये यासाठी २५ हजार रुपयांची लाच स्वीकारताना अन्न व औषध प्रशासन विभागातील महिला अधिकाऱ्यास शुक्रवारी लाच लुचपत विभागाने रंगेहात पकडले.   किर्ती धनाजी देशमुख असे कारवाई झालेल्या […]

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते सुप्रसिद्ध कलाकार अशोक सराफसह विविध क्षेत्रातील एकूण 92 पुरस्कार प्रदान.

मिडिया कंट्रोल न्यूज नेटवर्क नवी दिल्ली, 7: संगीत, नृत्य, नाट्य, पारंपारिक संगीत आणि लोककलेच्या क्षेत्रामध्ये अमूल्य योगदान देणाऱ्या कलाकारांना राष्ट्रपती श्रीमती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते राष्ट्रीय पुरस्काराने आज सन्मानित करण्यात आले. सांस्कृतिक मंत्रालयातंर्गत संगीत नाटक […]

मार्केटिंग फेडरेशन’ वर कोल्हापुरातून धनश्री घाटगे विजयी..

मिडिया कंट्रोल न्यूज नेटवर्क शैलेश तोडकर प्रतिनिधी : राज्य सहकारी मार्केटिंग फेडरेशनच्या निवडणुकीत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या गटातील सहकार पॅनेलच्या सातही उमेदवारांनी विरोधी पॅनेलचा पराभव करीत विजय मिळविला. यामध्ये महिला प्रवर्गातून कोल्हापूरच्या धनश्री धनराज घाटगे […]