महादेवी हत्तीणीला नांदणी मठात परत आणण्यासाठी मुख्यमंत्र्यांचा पुढाकार
राज्य शासनही सर्वोच्च न्यायालयात पुनर्विचार याचिका दाखल करणार- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

Dio,Official news, दि. ५ – नांदणी मठातील (ता.शिरोळ, जि.कोल्हापूर) माधुरी हत्तीण पुन्हा नांदणीत यावी, अशी जन भावना आहे. ही जनभावना लक्षात घेऊन नांदणी मठाने सर्वोच्च न्यायालयात पुनर्विचार याचिका दाखल करावी. राज्य शासनही स्वतंत्र पुनर्विचार याचिका […]

विधानभवन, मुंबई येथे जनसुराज्य शक्ती पक्षाच्या नूतन कार्यालयाचे उद्घाटन महाराष्ट्र राज्याचे मा.  मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या शुभहस्ते संपन्न  

Media control news network मुंबई दि. ८, जनसुराज्य शक्ती पक्ष पश्चिम महाराष्ट्र मध्ये आपल्या कार्याच्या माध्यमातून महत्वपूर्ण ठरत असून अनेक पक्षाचे कार्यकर्ते आणि पदाधिकारी दिवसेंदिवस पक्षामध्ये प्रवेश करत असून जनसुराज्य पक्षाचे ध्येय धोरण आणि सामान्यांना […]

प्रेस क्लब तर्फे कर्तृत्ववान महिलांचा सन्मान, महिला सुरक्षा ही आमची प्राथमिकता: आयुक्त, मंगेश चितळे

विशेष वृत: जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून प्रेस क्लब रायगड/पनवेल तालुका प्रेस क्लब तर्फे विविध क्षेत्रातील कर्तृत्ववान महिलांचा सन्मान वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहात करण्यात आला. यावेळी पनवेलचे महानगरपालिकेचे आयुक्त मंगेश चितळे, तहसीलदार विजय पाटील, अतिरिक्त […]

प्रेस क्लब आणि लक्ष्मी चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने वाहतूक पोलिस व पत्रकार यांच्यासाठी मोफत नेत्र तपासणी शिबिर मोठ्या उत्साहात संपन्न.

विशेष वृत्त : प्रेस क्लब आणि लक्ष्मी चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने, रायगड प्रेस क्लब अंतर्गत पनवेल तालुका प्रेस क्लबच्या वतीने आज  पोलिस त्याच बरोबर पत्रकार यांच्यासाठी मोफत नेत्र तपासणी शिबिर मोठ्या उत्साहात संपन्न झाले. या […]

ग्रामीण भारताचा चेहरामोहरा बदलणारा, नागरिक केंद्रीत गुंतवणुकीला प्रोत्साहन देणारा अर्थसंकल्प
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले पंतप्रधान मोदींचे अभिनंदन

मिडिया कंट्रोल न्यूज नेटवर्क :- देशातील मध्यमवर्गासाठी स्वप्नवत अर्थसंकल्प आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्त्वात केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सादर केला आणि १२ लाखांपर्यंतचे उत्पन्न करमुक्त करुन एक मोठा दिलासा मध्यमवर्गाला दिला. ग्रामीण भारताचा […]

लोकशाही दिनी प्राप्त अर्जांवर  गतीने कार्यवाही करा – प्रभारी जिल्हाधिकारी संजय शिंदे

कोल्हापूर, दि.२ : आत्तापर्यंत लोकशाही दिनामध्ये आलेल्या ३५७ प्रलंबित अर्जांवर तसेच आपले सरकार सेवा पोर्टलवरील प्रलंबित अर्जावर गतीने कामे करून, कामे होणार नसतील तर अर्जदारांना कायदेशीर तरतुदी टाकून उत्तरे द्या असे निर्देश प्रभारी जिल्हाधिकारी संजय […]

कोल्हापूर जिल्ह्यातील आर्थिक फसवणूक करणाऱ्या महा – ई – सेवा केंद्रांचा परवाना रद्द करा…

कोल्हापूर : प्रतिनिधी, जागृत नागरिक सेवा संस्था महाराष्ट्र यांच्यावतीने, कोल्हापूर जिल्ह्यातील सर्व महा-ई-सेवा केंद्राकडून सर्वसामान्य ग्राहकांची ऑनलाईन दाखल्यासाठी मनमानी पद्धतीने आर्थिक लुबाडणूक होत आहे. त्यामुळे अशा सर्व केंद्र चालकांचे चौकशी करून परवाने रद्द करावेत, अशी […]

साखरेची किमान आधारभूत किंमत आणि इथेनॉलचा दर वाढवण्याची केंद्र सरकारकडे मागणी, खासदार धनंजय महाडिक यांनी देशातील साखर कारखानदारीच्या प्रमुख प्रश्‍नांकडे वेधले लक्ष.

media control news network राज्यसभेचे खासदार धनंजय महाडिक यांनी नवी दिल्लीत केंद्रीय अन्न वितरण मंत्री नामदार प्रल्हाद जोशी यांची भेट घेतली. २०१९ पासून साखरेची किमान आधारभूत किंमत ३१०० रूपये प्रतिक्विंटल आहे. दुसरीकडे शासनाकडून दरवर्षी उसाची […]

आगामी महानगरपालिका निवडणुकीत भाजपाचा झेंडा रोवण्यासाठी पदाधिकाऱ्यांनी तयारीला लागावे : जिल्हाध्यक्ष विजय जाधव

  भाजपाने फुंकले महापालिकेचे रणशिंग कोल्हापूर दिनांक ३० भाजपा जिल्हा कार्यालयात आज भाजपा सदस्य नोंदणी अभियान व आगामी महापालिका निवडणूक याविषयावर जिल्हा पदाधिकारी, कार्यकर्त्यांची बैठक संपन्न झाली. सर्वप्रथम जिल्हाध्यक्ष विजय जाधव यांनी विधानसभा निवडणुकीत सातत्याने […]