दिल्लीतील महाराष्ट्र सदनात खासदार धनंजय महाडिक यांच्या सौजन्याने ढोल-ताशांच्या गजरात गणपती बाप्पाला भावपूर्ण निरोप..

Media control news network नवी दिल्ली, ६ : महाराष्ट्र सदनात दहा दिवस चाललेल्या गणेशोत्सवाचा आज, कोल्हापूरच्या सिद्धेश्वर झांज पथकाच्या ढोल-ताशांच्या निनादात आणि ‘गणपती बाप्पा मोरया’च्या जयघोषाने भावपूर्ण वातावरणात सांगता झाली. विसर्जनाच्या दिवशी महाराष्ट्राचे राज्यपाल सी. […]