गडमुडशिंगीत वाढत्या डेंगू प्रसाराच्या पार्श्वभूमीवर जिल्हा हिवताप अधिकाऱ्यांची भेट

कोल्हापूर प्रतिनिधी सुलोचना नार्वेकर :  गडमुडशिंगी (ता. करवीर) येथे वाढत्या डेंगू संशयित रुग्णांच्या पार्श्वभूमीवर कोल्हापूर जिल्ह्याचे जिल्हा हिवताप अधिकारी विनोद मोरे यांनी गडमुडशिंगीतील अति जोखमीच्या भागांना भेटी देऊन तेथील परिस्थितीची पाहणी केली. तसेच डेंगूचा प्रसार […]

भाजपा च्या वतीने वृक्षारोपण व आर्सेनिक अल्बम ३० होमिपॅथिक औषधाचे वाटप

कोल्हापूर प्रतिनिधी सतीश चव्हाण : भारतीय जनता पार्टी च्या वतीने प्रभाग क्रमांक ४९ रंकाळा स्टँड परिसर येथे शाहरुख गडवाले भाजपा अ. यु. मो. प्रमुख कोल्हापूर तसेच गायत्री राऊत भाजपा महिला जिल्हाध्यक्षा कोल्हापूर महानगर यांच्या हस्ते वृक्षारोपण […]

मुख्य वितरण नलिकेस गळती आल्याने शहरातील पाणीपुरवठा बंद, नागरिकांनी सहकार्य करावे : को.म.न.पा.

मिडिया कंट्रोल न्यूज नेटवर्क : कोल्हापूर शहरातील ए, बी व ई वॉर्ड व त्यास संलग्नित उपनगरे ग्रामीण  भागातील नागरिकांना कळविणेत येते की, तपोवन ग्राऊंड शेजारील शिंगणापूर योजनेवरील ११०० मीमी व्यासाच्या मुख्य वितरण नलिकेस गळती उद्भवली […]

जिल्ह्यात लॉकडाऊनचा कोणताही विचार नाही, नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये : जिल्हाधिकारी डॉ. अभिजित चौधरी

सांगली प्रतिनिधी संतोष कुरणे : कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात लॉकडाऊन  करण्याच्या अफवा काही समाजविघातक प्रवृत्तीकडून पसरविल्या जात आहेत. जिल्हाधिकारी चौधरी यांनी याची दखल घेत जिल्ह्यात लॉक डाऊन करण्याचा कोणताही विचार नसून, प्रशासन स्तरावर कोणतीही […]

आपत्कालीन परिस्थितीचा मुकाबला करण्यासाठी प्रशासन सज्ज : मंत्री विजय वडेट्टीवार

मिडिया कंट्रोल न्यूज नेटवर्क : आतापर्यत झालेल्या पावसाची सरासरी पाहिली असता पुढील दोन महिने महापुर, अतिवृष्टी होण्याचा धोका जास्त आहे. जिल्ह्यात महापुरात अडकलेल्या नागरिकांना बाहेर काढण्यासाठी यंदा रिमोट कंट्रोलवर चालणाऱ्या यु बोटींचा वापर करण्यात येणार […]

शिवसैनिकांनी बांधले विज वितरण कार्यालयाला वाढीव बिलाचे तोरण

  गडमुडशिंगी प्रतिनिधी : गडमुडशिंगी, उंचगाव, वसगडे, सांगवडे, सरनोबतवाडीसह करवीर पूर्वभागातील सर्व गावातील वाढीव विज बिलाबाबत करवीर शिवसेनेच्यावतीने गडमुडशिंगी वीज वितरण कार्यालयाला वाढीव वीज बिलाचे तोरण बांधले. या आंदोलनात गडमुडशिंगीतील किराणा माल दुकानदार व्यापारी संघटनाही सहभागी […]

खबरदारी घ्या अन्यथा विस्फोट होईल : मंत्री हसन मुश्रीफ

कोल्हापूर प्रतिनिधी सुलोचना नार्वेकर : एक महिन्यापूर्वी कोरोनामुक्त झालेल्या कागल तालुक्यात दोन पॉझिटिव्ह आढळल्याने नागरिकांमध्ये चिंता पसरली आहे, त्यामुळे खबरदारी घ्या अन्यथा विस्फोट होईल, अशी चिंता ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी व्यक्त केली. मास्कचा वापर, […]

महाराष्ट्रातील साखर कारखान्यांच्या अडीअडचणी सोडवण्यासाठी मिळालेल्या संधीचे सोने करणार- धनंजय महाडिक

कोल्हापूर प्रतिनिधी रोहित वज्रमट्टी : माजी खासदार धनंजय महाडिक यांची भारतीय जनता पक्षाच्या प्रदेश कार्यकारिणीत आज निवड झाली. प्रदेश अध्यक्ष आमदार चंद्रकांत दादा पाटील यांनी ही निवड करतानाच, धनंजय महाडिक यांच्यावर आणखी एक महत्त्वाची जबाबदारी […]

“रोटी फौंडेशन कोल्हापूर” यांच्या वतीने गरजूंना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप

कोल्हापूर प्रतिनिधी जावेद देवडी : समाजात आज बऱ्याच संस्था गरजू लोकांपर्यंत मदत पोहचवण्याचे काम अतिशय उत्तम प्रकारे काम करत आहेत. तरी सुद्धा काही असे लोक आहेत ज्यांच्यापर्यंत मदत पोहचवू शकत नाही. अश्याच अत्यंत गरजु लोकां […]

शेजारील जिल्ह्यात काम करणाऱ्या कामगारांना ये-जा करण्यास जारी केलेल्या परवानगीला ३१ जुलै पर्यंत मुदतवाढ : जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी

सांगली प्रतिनिधी शरद गाडे : राज्यात कोरोना विषाणूचा संसर्ग वाढू नये , म्हणून राज्य शासनाकडून विविध प्रतिबंधात्मक उपाय योजना करण्यात येत असून, राज्य शासनाने लॉकडाऊनचा कालावधी ३१ जुलै पर्यंत वाढविला आहे. सांगली जिल्ह्यात रहिवासी असलेले कामगार […]