समाजातील वंचित घटकांपर्यंत सर्व मूलभूत सुविधा पोहचविणार : आमदार चंद्रकांत जाधव
कोल्हापूर प्रतिनिधी सुलोचना नार्वेकर : समाजातील तळागाळातील व्यक्तींपर्यंत सर्व मूलभूत सुविधा पोहचविण्यावर भर देण्यात येत असून, शहरातील सर्व पात्र लाभार्थ्यांना शिधापत्रिका उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे आमदार चंद्रकांत जाधव यांनी आज सांगितले. यादवनगर भागात प्रातिनिधिक स्वरूपात […]









