गडमुडशिंगीत वाढत्या डेंगू प्रसाराच्या पार्श्वभूमीवर जिल्हा हिवताप अधिकाऱ्यांची भेट
कोल्हापूर प्रतिनिधी सुलोचना नार्वेकर : गडमुडशिंगी (ता. करवीर) येथे वाढत्या डेंगू संशयित रुग्णांच्या पार्श्वभूमीवर कोल्हापूर जिल्ह्याचे जिल्हा हिवताप अधिकारी विनोद मोरे यांनी गडमुडशिंगीतील अति जोखमीच्या भागांना भेटी देऊन तेथील परिस्थितीची पाहणी केली. तसेच डेंगूचा प्रसार […]








