भा. ज. पा. जिल्हाध्यक्ष राहुल चिकोडे युवा पत्रकार संघाच्या मदतीला आले धावून
मीडिया कंट्रोल न्युज नेटवर्क : सध्या जगभरात कोरोना विषाणूचे संक्रमण होऊ नये,म्हणून केंद्र शासन व राज्य शासन मोठ्या प्रमाणात उपाय योजना करत आहेत. त्या अनुषंगाने शासनाने खबरदारी म्हणून लॉकडाऊन सारखे निर्णय घेतले , नागरिकांनी आपल्या आरोग्याची […]









