पावसाळ्यात वीजेमुळे होणारे अपघात टाळण्यासाठी सावधानता बाळगावीनागरिकांना महावितरणचे आवाहन..
कोल्हापूर – पावसाळ्याच्या दिवसात विजेमुळे होणाऱ्या अपघाताचे प्रमाण वाढते, ही चिंतेची बाब आहे. विजेपासूनचा हा धोका टाळता येणे शक्य आहे. पावसाळ्याच्या दिवसात वीजेमुळे होणारे अपघात टाळण्यासाठी नागरिकांनी सावधानता बाळगावी, असे महावितरणचे आवाहन आहे. पावसाळ्याचे दिवसात […]









