किचन क्वीन ऑफ महाराष्ट्र’ या शो साठी कोल्हापूर ऑडिशन ५ ऑक्टोबर रोजी

कोल्हापूर/प्रतिनिधी, ‘उमंग मीडिया नेटवर्क’च्या संयुक्त अभिमानाने ‘किचन क्वीन ऑफ महाराष्ट्र २०२५’ या नव्या शोची घोषणा झाली असून याची महाराष्ट्र्भर महिलावर्गात उत्सुकता पाहायला मिळत आहे. आता या शोच्या कोल्हापूर येथे होणाऱ्या ऑडिशनदरम्यान वापरण्यात येणाऱ्या नियमावलीबाबत मोठी […]

”एक दिवस – एक तास – एक साथ” उपक्रमांतर्गत शहरात स्वच्छता मोहिम
३५ टन प्लास्टिक, कचरा व तनकट गोळा

कोल्हापूर ता.२५ : राज्य शासनाच्या निर्देशानुसार स्वच्छ भारत अभियान ‘स्वच्छता ही सेवा २०२५’ या पंधरवड्यातर्गत कोल्हापूर शहरात ”एक दिवस – एक तास – एक साथ” या उपक्रमांतर्गत स्वच्छता मोहिम राबविण्यात आली. आज सकाळी ७ ते […]

स्वच्छता ही फक्त जबाबदारी नाही, जीवनशैली असावी” – चंद्रकांत कबाडे

कोल्हापूर दि २५ : महात्मा गांधी जयंतीनिमित्त शिवाजी विद्यापीठाने १ सप्टेंबर ते ३० सप्टेंबरदरम्यान ‘विशेष स्वच्छता अभियान’ राबविण्याचे परिपत्रक काढले होते. त्यानुसार वृत्तपत्र, विद्या आणि जनसंवाद विभागात गुरुवार, दि. २५ रोजी हे अभियान उत्साहात पार […]

२५ तारखेला शहरात ”एक तास एक साथ”

कोल्हापूर ता.२४ : राज्य शासनाच्या निर्देशानुसार स्वच्छ भारत अभियान स्वच्छता ही सेवा २०२५ या पंधरवडा उपक्रमांतर्गत कोल्हापूर शहरात ”एक तास एक साथ” हा उपक्रम राबविण्यात येणार आहे. हा उपक्रम प्रशासक के.मंजुलक्ष्मी यांच्या मार्गदर्शनाखाली, उपायुक्त परितोष […]

“एक पेड मा के नाम” नमो पार्क चे शुभारंभ, नामदार आशिष शेलार व खासदार धनंजय महाडिक यांच्या हस्ते संपन्न..

Media control news network पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ७५ व्या वाढदिवसानिमित्त गडमुडशिंगी येथे वन विभाग, गडमुडशिंगी ग्रामपंचायत आणि भाजपच्यावतीने महाराष्ट्रातील सर्वात पहिले ७५ वडाच्या झाडांचे नमो पार्क उभारण्यात आले आहे. वनविभागाच्या या जागेत प्राण्यांसाठी हॉस्पिटलची […]

महापालिकेच्या गणेशोत्सवास उस्फुर्त प्रतिसाद, इराणी खणीमध्ये सावर्जनिक मंडळाच्या १५६१ व घरगुती व मंडळांच्या लहान १२०३ गणेश मूर्तींचे पर्यावरणपूरक विसर्जन..

कोल्हापूर ता.०७ :- महानगरपालिका प्रशासनाच्यावतीने घरगुती व सार्वजनिक मंडळांनी यंदाचा गणेशोत्सव पर्यावरण पूरक करावा असे आवाहन करण्यात आले होते. यासाठी विसर्जनावेळी शहरात ठिकठिकाणी २२ महापालिकेच्यावतीने कृत्रिम विसर्जन कुंड ठेवण्यात आले होते. या उपक्रमाला कोल्हापूरकरांकडून उत्स्फूर्त […]

भाजपने सुरू केलेल्या गाव वस्ती संपर्क अभियानांतर्गत खासदार धनंजय महाडिक यांनी दिली शिये गावाला भेट घेऊन, स्वच्छता मोहिमेत सहभाग घेतला ..

कोल्हापूर/ प्रतिनिधी,भारतीय जनता पार्टीच्यावतीने गाव वस्ती संपर्क अभियान सुरू करण्यात आले आहे या अभियानांतर्गत खासदार धनंजय महाडिक यांनी आज करवीर तालुक्यातील शिये गावाला भेट दिली. गावातील ग्रामपंचायत, आरोग्य केंद्र, शाळा, मंदिरे यांना भेट देवून, खासदार […]

रस्त्यावर कचरा आढळलेस आरोग्य निरिक्षकांवर होणार दंडात्मक कारवाई
अतिरिक्त आयुक्त राहूल रोकडे...

कोल्हापूर दि. ३ :- शहरामध्ये कच-याचे ढिग व गटारी तुंबलेचे आढळलेस संबंधीत भागातील आरोग्य निरिक्षकास जबाबदार धरले जाणार असलेचे अतिरिक्त आयुक्त राहूल रोकडे यांनी सांगितले. शहरातील कचऱ्याबाबत सर्व विभागप्रमुख व आरोग्य निरिक्षक यांची संयुक्त आढावा […]

आरोग्य विषयक जिल्हास्तरावरील बैठकीत सूचना,
जिल्ह्यात अवैध गर्भलिंग निदान शोध मोहिम प्रभावीपणे राबवा - सिईओ, कार्तिकेयन एस.

कोल्हापूर, दि.29 : मुलींचा जन्मदर घसरत असल्याने शासनाने आता गर्भलिंग निदान चाचणी करणाऱ्या टोळीविरोधात विशेष मोहिम राबवून कारवाई करण्याच्या सूचना दिल्या आहेत. ही गर्भलिंग चाचणी रोखण्यासाठी अनेक ठिकाणी छापे टाकले जातात तसेच स्टिंग ऑपरेशनही केले […]

सदर बाजार कत्तलखाण्याची दुरावस्था – आप कडून को म न पा चे अधिकारी धारेवर…

मिडिया कंट्रोल न्यूज नेटवर्क दि. 4 सदर बाजार येथील कत्तलखाण्यात जनावरांचे मटण विक्रीसाठी ठेवले जाते. कत्तलखाण्यास गेट नसल्याने या परिसरात कुत्र्यांचा मुक्त वावर आहे. गेले अनेक महिने येथे स्वच्छता होत नसल्याची तक्रार येथील व्यापारी व […]