विधानभवन, मुंबई येथे जनसुराज्य शक्ती पक्षाच्या नूतन कार्यालयाचे उद्घाटन महाराष्ट्र राज्याचे मा. मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या शुभहस्ते संपन्न

Media control news network मुंबई दि. ८, जनसुराज्य शक्ती पक्ष पश्चिम महाराष्ट्र मध्ये आपल्या कार्याच्या माध्यमातून महत्वपूर्ण ठरत असून अनेक पक्षाचे कार्यकर्ते आणि पदाधिकारी दिवसेंदिवस पक्षामध्ये प्रवेश करत असून जनस्वराज पक्षाचे ध्येय धोरण आणि सामान्यांना […]