विशेष लेख:- कोल्हापूर सर्किट बेंचचा ऐतिहासिक शुभारंभ सोहळा…

  कोल्हापूरच्या न्यायिक इतिहासात १७ ऑगस्ट हा दिवस सुवर्णाक्षरांनी लिहिला गेला.या दिवशी मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर येथील सर्किट बेंचचे उद्घाटन झाले. सहा जिल्ह्यांसाठी न्यायदानाची एक नवी सोय उपलब्ध झाली. कोल्हापूर, सांगली, सातारा,सोलापूर,सिंधुदुर्ग व रत्नागीरी या […]

सामान्य नागरिकांपासून,विविध क्षेत्रातील मान्यवरांनी सरन्यायाधीशांची घेतली भेट

कोल्हापूर दि १७ ऑगस्ट :कोल्हापूर सर्किट बेंच उद्घाटनासाठी आलेले भारताचे सरन्यायाधीश भूषण गवई यांची आज १७ ऑगस्ट रोजी सकाळी सर्किट हाऊसवर अनेक मान्यवरांनी भेट घेतली.महाराष्ट्राचे सुपुत्र असणारे सरन्यायाधीश यांनी या सर्किट बेंचसाठी घेतलेल्या पुढाकाराचे अनेकांनी […]

सरन्यायाधीशांच्या भेटीला विविध क्षेत्रातील मान्यवर

कोल्हापूर, दि.१६ : कोल्हापूर सर्किट बेंचच्या उद्घाटन कार्यक्रमाला उपस्थित राहण्यासाठी भारताचे सरन्यायाधीश भूषण गवई यांचे कोल्हापूर येथे आगमन झाले. विविध क्षेत्रातील मान्यवरांनी सरन्यायाधीश भूषण गवई यांची शासकीय विश्रामगृह येथे भेट घेऊन त्यांच्याशी संवाद साधला. विधी, […]

‘वेल डन आई’ मध्ये विशाखा सुभेदारची धम्माल…

शिकलेली किंवा अशिक्षीत… मॅाडर्न किंवा साधीभोळी… शांत किंवा तापट… कशीही असली तरी आई ही आई असते. निसर्गाने आईला पुनर्निमितीचे वरदान दिले आहे. त्याच कारणामुळे देवानंतर पहिले स्थान आईचे मानले जाते. आजवर अनेक कवींनी शब्दांची उधळण […]

सदर बाजार येथील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर डिजिटल लायब्ररीचे बंद, चौकशी आप ची मागणी

कोल्हापूर प्रतिनिधी, सदर बाजार येथील पंचशील भवन मध्ये भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर डिजिटल लायब्ररीचे दहा महिन्यापूर्वी तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते उद्घाटन झाले होते.   जिल्हा नियोजन समितीच्या निधीतून होत असलेले या कामासाठी पन्नास लाख […]

सद्यस्थिती आणि प्रस्तावित विकास योजना यासंबंधी आज खासदार धनंजय महाडिक यांनी जिल्हा प्रशासनाकडून आढावा घेतला.

कोल्हापूर प्रतिनिधी. दिनांक, १९  संसदेच्या पावसाळी अधिवेशनाला २१ जुलैपासून प्रारंभ, केंद्र सरकारच्या माध्यमातून कोल्हापूर जिल्हयात सुरू असणार्‍या विविध विकासकामासंबंधी खासदार धनंजय महाडिक यांनी घेतला जिल्हा प्रशासनाकडून आढावा उजळाईवाडी विमानतळ धावपट्टी आणि टर्मिनल बिल्डिंग विस्तारीकरण, कोल्हापूर […]

बदल स्विकारुन माध्यमांचे महत्व वृध्दिंगत करुया…! कोल्हापूरच्या पत्रकार कार्यशाळेतील सूर….

कोल्हापूर,दि. १८ :- माध्यमांमध्ये येत असलेले नवनवे बदल तसेच माध्यम प्रतिनिधींसाठी पुढे येत असलेली विविध आव्हाने स्विकारणे काळाची गरज आहे. आपले अस्तित्व अधिक ठसठशीत करण्यासाठी नव्या बदलांचा अविष्कार सकारात्मपणे स्विकारणे गरजेचे असल्याचा सूर आज कोल्हापूर […]

सहा महिन्यांचे थकित मानधन देण्यासाठी पाठपुरावा करणार्‍या खासदार धनंजय महाडिक यांच्याप्रतीे आशा सेविकांकडून कृतज्ञता व्यक्त

Media control news network कोल्हापूर प्रतिनिधी, राज्यातील आशा स्वयंसेविका आणि गटप्रवर्तक कर्मचार्‍यांचे ६ महिन्याचे मानधन थकित होते. याबाबत आशा सेविकांनी खासदार धनंजय महाडिक यांच्याकडे आपल्या व्यथा मांडल्या होत्या. त्यावर केंद्रीय आणि राज्याच्या मंत्र्यांशी संपर्क साधून, […]

विधानभवन, मुंबई येथे जनसुराज्य शक्ती पक्षाच्या नूतन कार्यालयाचे उद्घाटन महाराष्ट्र राज्याचे मा.  मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या शुभहस्ते संपन्न  

Media control news network मुंबई दि. ८, जनसुराज्य शक्ती पक्ष पश्चिम महाराष्ट्र मध्ये आपल्या कार्याच्या माध्यमातून महत्वपूर्ण ठरत असून अनेक पक्षाचे कार्यकर्ते आणि पदाधिकारी दिवसेंदिवस पक्षामध्ये प्रवेश करत असून जनसुराज्य पक्षाचे ध्येय धोरण आणि सामान्यांना […]