‘गोकुळ’च्या हर्बल पशुपूरक प्रकल्पाचा उद्‌घाटन सोहळा संपन्न

कोल्हापूर ता.२२: दूध उत्पादक शेतकरी हा केंद्रबिंदू ठेवून कामकाज करत असताना जनावरांच्या उपचारासाठी गोकुळच्या आयुर्वेदिक उत्पादनांची निर्मिती हा महत्त्वाचा प्रकल्प आहे. ही हर्बल पशुपूरक उत्पादने गोकुळच्या दूध उत्पादनात वाढ व दुधासह अन्य पदार्थांची गुणवत्ता उंचावण्यासाठी  उपयुक्त […]

‘गोकुळ’ मार्फत आषाढी एकादशी निमित्त सुगंधी दूध, खिचडी व हरिपाठ वाटप…

कोल्‍हापूर ता.१७: कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ (गोकुळ) मार्फत आषाढी एकादशी निमित्त दरवर्षीप्रमाणे प्रति पंढरपूर असलेल्‍या नंदवाळ ते कोल्हापूर या मार्गावरती पुईखडी येथे भाविक भक्तांना सुगंधी दूध, खिचडी व सार्थ हरिपाठ पुस्तिका वाटप संघाचे चेअरमन अरुण डोंगळे […]

गोकुळ कर्मचारी संघटनेच्या वतीने १० वी १२ वी गुणवंत विद्यार्थी व सेवानिवृत्‍त कर्मचा-यांचा सत्कार…

कोल्‍हापूरः  कोल्हापुर जिल्हा सहकारी दूध उत्पादक कर्मचारी संघटने संचलित कॉम्रेड अवि पानसरे प्रतिष्ठान व संघ व्यवस्थापक यांच्या संयुक्त विद्यमानाने सालाबादप्रमाणे सन-२०२४ च्या सेवानिवृत्त कर्मचारी व १० वी १२ वी मध्ये प्राविण्य मिळविलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार […]

रमजान ईद दिनी नवा उच्चांक : गोकुळचे चेअरमन अरुण डोंगळे यांचा कर्मचाऱ्यांकडून सत्कार

Media control news network कोल्हापूर प्रतिनिधी : गोकुळने बाजारपेठेमध्ये आपल्या दर्जेदार उत्पादनामुळे आपली वेगळी ओळख प्रस्थापित केलेली आहे. उत्कृष्ट चव आणि गुणवत्तेमुळे सर्वांच्या पसंतीस उतरलेल्या गोकुळच्या दुधाने रमजान ईद दिनी विक्रीचा नवा उच्चांक प्रस्थापित केला […]