कर्तृत्वाची वाट उजळवत यशाच्या नव्या शिखराकडे… मेघराज हट्टी यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!

लेखणीतून जनसेवेचा ध्यास… संघटनात्मक कार्यातून प्रदेश उपाध्यक्षपदापर्यंत झेप; मेघराज हट्टी यांच्या कर्तृत्वाला सलाम! कोल्हापूर : पत्रकारिता ही केवळ बातमी मांडण्याचे माध्यम नसून समाजातील प्रश्नांना वाचा फोडण्याचे आणि सामान्यांच्या हक्कासाठी आवाज उठविण्याचे प्रभावी साधन आहे. या […]

रक्ताचं नातं नसतानाही मनाचं नातं जपणारा ‘जावेद’… यास… माणसं जोडणाऱ्या व्यक्तिमत्त्वाला वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा!

media control news network  विशेष वृत्त : काही नाती रक्ताची असतात, तर काही नाती मनाने जोडली जातात. रक्ताच्या नात्यापेक्षा माणुसकी, विश्वास, आपुलकी आणि जिव्हाळ्याने निर्माण झालेल्या नात्यांचे बंध अधिक घट्ट असतात. अशाच मनाच्या नात्यातून माझा […]

स्वातंत्र्याच्या जल्लोषात तरुणाईचा दमदार हुंकार! रगडियन जिमचा चौथा वर्धापनदिन उत्साहात..

कोल्हापूर प्रतिनिधी, : स्वातंत्र्यदिन म्हणजे केवळ ध्वजारोहणाचा दिवस नव्हे, तर देशासाठी काहीतरी करण्याची उमेद, नव्या पिढीच्या मनात ऊर्जा आणि राष्ट्रभक्तीची ज्योत चेतविणारा दिवस. याच देशभक्तीच्या उत्साहाला तरुणाईच्या जोशाची आणि कलेची जोड देत रगडियन जिमचा चौथा […]

जनतेच्या विश्वासाला न्याय देणारे नेतृत्व; पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांच्या वाढदिवसानिमित्त विकासकामांना उजाळा

कोल्हापूर, प्रतिनिधी :  जिल्ह्याचे पालकमंत्री तथा राज्याचे आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांच्या वाढदिवसानिमित्त जिल्हाभरातून शुभेच्छांचा वर्षाव होत असून, त्यांच्या नेतृत्वाखाली जिल्ह्याच्या विकासाला मिळालेली गती आणि लोकाभिमुख प्रशासनाची चर्चा सर्वत्र होत आहे. आरोग्य क्षेत्रात शासकीय रुग्णालयांच्या सुविधा […]

“स्नेहा म्हणजे” प्रेम, माया, आपुलकी, जिव्हाळा, वात्सल्य, आत्मीयता, आणि स्नेहभाव

स्नेहा (शंभो)लाडक्या लेकीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा! आज आमच्या घरातील आनंद, प्रेम आणि अभिमानाचे प्रतीक असलेल्या लाडक्या कन्येचा वाढदिवस उत्साहात साजरा होत आहे. तिच्या आगमनाने आमच्या आयुष्याला नवा अर्थ, नवी दिशा आणि अमूल्य आनंद लाभला. तिच्या […]

“बॅनरऐवजी सेवा, पुष्पगुच्छाऐवजी मदत”- कृष्णराज धनंजय महाडिकांचा वाढदिवस युवा पिढीसाठी नवा आदर्श: शुभेच्छांऐवजी गरजूंना मदतीचे आवाहन

विशेष वृत्त: भाजपा युवा मोर्चा महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष कृष्णराज धनंजय महाडीक यांच्या वाढदिवसानिमित्त कोल्हापूर महानगर भाजपा युवा मोर्चाच्या वतीने विविध समाजोपयोगी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. विशेष म्हणजे, महाडीक यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवाहनाला प्रतिसाद […]

आमदार, सतेज उर्फ बंटी डी. पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त 151 कवींचे भव्य काव्य संमेलन

कोल्हापूर (प्रतिनिधी) : सतेज काव्य मंच आयोजित महाराष्ट्र राज्य विधान परिषदेचे गट नेते, महाराष्ट्र राज्याचे माजी गृह राज्यमंत्री आणि कोल्हापूर जिल्ह्याचे माजी पालकमंत्री आमदार सतेज उर्फ बंटी डी. पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त रविवार दि. 13 एप्रिल, […]

युथ आयकॉन कृष्णराज महाडिक यांच्यावर वाढदिवसानिमित्त झाला शुभेच्छांचा वर्षाव

कोल्हापूर : फॉर्म्युला थ्री रेसर आणि युथ आयकॉन कृष्णराज महाडिक यांचा वाढदिवस आज मोठ्या उत्साहात साजरा झाला. यानिमित्ताने छत्रपती प्रमिलाराजे रूग्णालयातील रूग्णांना फळं वाटप, पांजरपोळ संस्थेतील जनावरांना चारा वाटप, बालकल्याण संकुलाला धान्य प्रदान, तर मातोश्री […]

जागतिक पर्यावरण दिनानिमित्त युवा पत्रकार संघ व स्वरा फाउंडेशनच्या वतीने वृक्षारोपण

    युवा पत्रकार संघ , स्वरा फौंडेशन व महापालिकेच्यावतीने जयंती पंपिंग स्टेशन येथे अतिरिक्त आयुक्त नितिन देसाई, लक्ष्मीपुरी पोलिस ठाणेचे पोलिस निरीक्षक अनिल गुजर, वाहतूक पोलीस निरीक्षक नेहा गिरी, युवा पत्रकार संघ महाराष्ट्र राज्याचे […]

महाराष्ट्र दिनानिमित्त पालकमंत्र्यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालयात ध्वजारोहण

मिडीया कंट्रोल न्युज नेटवर्क कोल्हापूर, दि. १ : महाराष्ट्र राज्याच्या 61 व्या वर्धापन दिनानिमित्त पालकमंत्री सतेज पाटील यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालयात ध्वजारोहण करून महाराष्ट्र दिन साधेपणाने साजरा करण्यात आला. या ध्वजारोहण समारंभाला जिल्हाधिकारी दौलत देसाई, […]