कुवैतच्या आगीत मृत्युमुखी पडलेल्या 45 भारतीयांचे मृतदेह देशात पोहोचले
पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून मदतीची घोषणा

नवी दिल्ली  : कुवैतच्या दक्षिण मंगफ परिसरातील इमारतीला लागलेल्या भीषण आगीत  काही दिवसांपूर्वी 45 भारतीयांचा दुर्दैवी मृत्यू झाला असून, या दुर्घटनेत महाराष्ट्रातील मुंबई, मालाड (पश्चिम) येथील डेनी बेबी करुणाकरण यांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. भारतीय […]

मेस्सीची स्वप्नपूर्ती….! अर्जेंटिनाने रचला इतिहास…..!
FIFA World Cup 2022....

MEDIACONTROL NEWS NETWORK कतार येथे सुरू असलेल्या फिफा फुटबॉल विश्वचषकाचा अंतिम सामना गत विजेता फ्रान्स व लॅटिन अमेरिकन देश अर्जेंटिना यांच्या दरम्यान खेळला गेला. दोहा येथील लुसेल स्टेडियम येथे खेळल्या गेलेल्या या सामन्यात अर्जेंटिनाने पेनल्टी […]

विश्वचषकाची ड्रीम फायनल… कोण मारणार बाजी…? Messi Vs Mbappe…!

Media Control News Network कतार येथे सुरु असलेल्या फिफा वर्ल्ड कप सामन्यांची सांगता आज ह १८ डिसेंबर रोजी अंतिम फेरीचा सामना झाल्यावर होणार आहे. आर्जेन्टिना आणि फ्रांस या दोन बलाढ्य संघात ही चुरशीची लढत होणार […]

पाकिस्तान विश्वचषक स्पर्धेतून बाहेर…?
थरारक सामन्यात झिम्बाब्वे विजयी....!

MEDIACONTROL ONLINE ऑस्ट्रेलियात सुरू असलेल्या टी20 विश्वचषकात आजचा दिवस पाकिस्तान क्रिकेट साठी काळा दिवस ठरला. आज झालेल्या पाकिस्तान आणि झिम्बाब्वे सामन्यात झिम्बाब्वेने १३० धावांचा बचाव करताना एका धावेने सामना जिंकला. पर्थ येथे झालेल्या या सामन्यात […]

दिग्गज ऑस्ट्रेलियन खेळाडू अँड्र्यू सायमंड्सचा कार अपघातात दुःखद निधन….!

Media Control Online :  ऑस्ट्रेलियाचा माजी क्रिकेटपटू अँड्र्यू सायमंड्सचा कार अपघातात मृत्यू झाला आहे. ४६ वर्षीय सायमंड्सच्या कारला क्वीन्सलँडच्या टाऊन्सविलेजवळ अपघात झाला. सायमंड्सच्या कारचा अपघात शनिवारी रात्री १०.३० वाजता झाला. सायमंड्स स्वतः कार चालवत होते. […]

रशिया युक्रेन ​युद्धाचा परिणाम संपूर्ण जगावर होणार…!

Media Control Online युक्रेनमध्ये सुरू असलेल्या युद्धाचा सर्वांगीण परिणाम होईल. या युद्धामुळे युरोप, आफ्रिका आणि आशियातील नागरिकांचा अन्न पुरवठा आणि जीवनमान या दोन्हींवरील संकट अधिक गडद झाले आहे, असे एपी वृत्तसंस्थेच्या वृत्तात म्हटले आहे. काळ्या […]

ऑस्ट्रेलियन क्रिकेटर शेन वॉर्न यांचे निधन..!

मुंबई/प्रतिनिधी :  क्रिकेट विश्वातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. ऑस्ट्रेलियन महान स्पिनर शेन वॉर्न (Shane Warne) यांचे निधन झालं आहे. त्यांना हृदयविकाराचा झटका आला आणि त्यात त्यांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. ऑस्ट्रेलियाचा […]

रशियाने युक्रेनवर केलेले आक्रमण ही बहुआयामी परिणाम करणारी घटना…!

Media Control Online  रशियाने केलेल्या हल्ल्याबरोबर इंधन तेलाचेच नव्हे, तर खाद्यतेल, रासायनिक खते, लोखंड व अन्य धातूंचे भाव भडकले. रशिया हा युरोपीय देशांना ४० टक्के तेल व वायूइंधन पुरवतो. भारत निम्मी संरक्षण सामग्री, शस्त्रास्त्रे रशियाकडून […]

युक्रने मध्ये अडकलेल्या भारतीय लोकांमध्ये विद्यार्थ्यांची संख्या जास्त…!

Media Control Online :  युक्रेनमध्ये सुमारे २० हजारांहून अधिक भारतीय अडकले आहेत. यामध्ये विद्यार्थ्यांची संख्या मोठी आहे. त्यातही वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांचे प्रमाण अधिक आहे. भारतीय विद्यार्थी वैद्यकीय शिक्षणासाठी युक्रेनला का पसंती देतात, य़ाचे उत्तर म्हणजे […]

विश्वविक्रमवीर डॉ. अथर्वचा पालकमंत्री सतेज पाटील यांच्या हस्ते सत्कार संपन्न..

कोल्हापूर/प्रतिनिधी : टोप संभापुर ता. हातकणंगले जिल्हा कोल्हापूर येथील विश्वविक्रमवीर डॉ.अथर्वने वयाच्या 14 व्या वर्षी 30 नोव्हेंबर 2019 रोजी बारा तासात 296 किलोमीटर अंतर सायकलिंग मध्ये पूर्ण करून कोल्हापूरमध्ये विश्वविक्रम केला होता. याची दखल घेऊन […]