सर्व्हेलन्स कॅमेरे बसविलेल्या पोलीस दलाच्या वाहनांचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्याहस्ते लोकार्पण

    सां, प्रति, राजू शिंगे : सांगली पोलीस मुख्यालयातील आर.सी.पी. वाहन, सांगली व मिरज उपविभागातील दामिनी पथक, विश्रामबाग आणि महात्मा गांधी चौक पोलीस ठाणेचे बेकर मोबाईल या वाहनांवर दृष्टीरक्षक पीटीझेड सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आले […]

सर्किट बेंच नजीकच्या सिद्धार्थ नगर कमानी जवळ दोन गटांमध्ये हाणामारी – वाहनांची मोडतोड

  कोल्हापूर प्रतिनिधी, डॉल्बी साईन सिस्टिम आणि डिजिटल बोर्ड लावण्यावरून वाद – पोलीस नियंत्रण -तणावपूर्ण शांतता कोल्हापूर – नुकत्याच सुरू झालेल्या सर्किट बेंच मागील बाजूस असलेल्या सिद्धार्थ नगर चौकात शुक्रवारी रात्री उशिरा डॉल्बी साऊंड सिस्टीम […]

कोल्हापूर–रत्नागिरी महामार्गावरील वाहतूक पर्यायी मार्गाने वळवली,

कोल्हापूर, दि. २० : कोल्हापूर जिल्ह्यात मुसळधार पावसामुळे कोल्हापूर–रत्नागिरी महामार्गावर केर्ले ते केर्ली या दरम्यान पुराचे पाणी आले आहे. त्यामुळे या मार्गावरील वाहतूक वळविण्यात आली आहे. तसेच कोल्हापूर शहरालगत बावडा – शिये मार्गावर पुराचे पाणी […]

विशेष लेख:- कोल्हापूर सर्किट बेंचचा ऐतिहासिक शुभारंभ सोहळा…

  कोल्हापूरच्या न्यायिक इतिहासात १७ ऑगस्ट हा दिवस सुवर्णाक्षरांनी लिहिला गेला.या दिवशी मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर येथील सर्किट बेंचचे उद्घाटन झाले. सहा जिल्ह्यांसाठी न्यायदानाची एक नवी सोय उपलब्ध झाली. कोल्हापूर, सांगली, सातारा,सोलापूर,सिंधुदुर्ग व रत्नागीरी या […]

सामान्य नागरिकांपासून,विविध क्षेत्रातील मान्यवरांनी सरन्यायाधीशांची घेतली भेट

कोल्हापूर दि १७ ऑगस्ट :कोल्हापूर सर्किट बेंच उद्घाटनासाठी आलेले भारताचे सरन्यायाधीश भूषण गवई यांची आज १७ ऑगस्ट रोजी सकाळी सर्किट हाऊसवर अनेक मान्यवरांनी भेट घेतली.महाराष्ट्राचे सुपुत्र असणारे सरन्यायाधीश यांनी या सर्किट बेंचसाठी घेतलेल्या पुढाकाराचे अनेकांनी […]

सरन्यायाधीशांच्या भेटीला विविध क्षेत्रातील मान्यवर

कोल्हापूर, दि.१६ : कोल्हापूर सर्किट बेंचच्या उद्घाटन कार्यक्रमाला उपस्थित राहण्यासाठी भारताचे सरन्यायाधीश भूषण गवई यांचे कोल्हापूर येथे आगमन झाले. विविध क्षेत्रातील मान्यवरांनी सरन्यायाधीश भूषण गवई यांची शासकीय विश्रामगृह येथे भेट घेऊन त्यांच्याशी संवाद साधला. विधी, […]

माजी आमदार राजूबाबा आवळे यांच्या हस्ते केडीसीसी बँकेच्या प्रांगणात ध्वजारोहण

कोल्हापूर, दि.१५: कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या प्रांगणात ७९ व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त बँकेचे उपाध्यक्ष व माजी आमदार राजूबाबा आवळे यांनी ध्वजारोहण केले. यावेळी बँकेचे संचालक बाबासाहेब पाटील- आसुर्लेकर, संचालिका सौ. स्मिता युवराज गवळी, सौ. श्रुतिका […]

उद्याच्या समस्यांचं समाधान करणाऱ्या विद्यार्थ्यांना घडवण्यासाठी अँथे 2025 ची घोषणा….

कोल्हापूर– मागील १६ वर्षांपासून विद्यार्थ्यांच्या स्वप्नांना यशात रूपांतरित करत आलेल्या आकाश एज्युकेशनल सर्व्हिसेस लिमिटेड (AESL) या देशातील अग्रगण्य टेस्ट प्रिपरेटरी संस्थेने आपल्या प्रतिष्ठित उपक्रमाची – अँथे 2025 (आकाश नॅशनल टॅलेंट हंट एक्झाम) – घोषणा केली […]

पन्हाळगडावरील छत्रपती शिवाजी महाराजांच्या मंदिराला युथ आयकॉन कृष्णराज महाडिक यांच्या हस्ते झाली आरती

हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांचे पन्हाळगडावर मंदिर आहे. १९१३ साली राजर्षि शाहू महाराजांनी हे मंदिर बांधले. तेव्हापासून शिवप्रेमींंसाठी तो ऊर्जेचा आणि चैतन्याचा स्रोत बनला आहे. दरम्यान युथ आयकॉन कृष्णराज महाडिक यांनी नुकतीच शिव […]

कोल्हापूर सर्किट बेंच इमारतीच्या उद्घाटनाची तयारी : जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्याकडून आढावा

कोल्हापूर, दि. १२ : मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर सर्किट बेंचच्या नवीन इमारतीचे उद्घाटन १७ ऑगस्ट रोजी होणार असून, या कार्यक्रमाच्या अनुषंगाने जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी जिल्हास्तरावरील सर्व संबंधित यंत्रणांचा सविस्तर आढावा घेतला. या बैठकीत कार्यक्रमाच्या […]