भागीरथी महिला संस्थेच्यावतीने कळंबा कारागृहातील बंदीजनांना राखी बांधून दिली बहिणीची माया..

Media Control news network  कळत न कळत घडलेल्या गुन्हयाची शिक्षा भोगणार्‍या कळंबा जेल मधील बंदीजनांना आजच्या रक्षाबंधनानिमित्त बहिणीची आठवण येत होती. दरवर्षी रक्षाबंधनाला भेटणारी आणि मायेने विचारपूस करून हातावर रेशमी धागा बांधणारी बहिण कुठे असेल, […]

भागीरथी महिला संस्थेला या वर्षी १५ वर्ष पूर्ण, पंधरा वर्षांपासून केलेल्या सामाजिक उपक्रमाची पत्रकारपरिषदेत दिली माहिती.
अध्यक्ष:- सौ अरुंधती धनंजय महाडिक

कोल्हापूर प्रतिनिधी, महिलांच्या अंगी उपजत उद्योग व्यवसायाची क्षमता असते. अशा महिलांना योग्य मार्गदर्शन मिळाले, प्रशिक्षण मिळाले, तर या महिला कुटुंबाबरोबरच जिल्ह्याचे अर्थकारण बदलू शकतात. हा विश्वास मनामध्ये घेऊन, कोल्हापुरात २३ जुलै २००९ रोजी भागीरथी महिला […]

उत्तम कांबळे, राजीव आवळे यांना लोकशाहीर अण्णा भाऊ जीवन गौरव पुरस्कार जाहीर 

Media control news network कोल्हापूर (प्रतिनिधी) : मानवतावादी सांस्कृतिक चळवळ आणि धम्म भवन चॅरिटेबल ट्रस्ट यांच्यावतीने लोकशाहीर अण्णा भाऊ यांच्या नावाने देण्यात येणारा मानाचा, सन्मानाचा, स्वाभिमानाचा व अभिमानाचा लोकशाहीर अण्णा भाऊ जीवन गौरव पुरस्कार रिपब्लिकन […]

पेठ वडगाव येथे हिंदु मुस्लिम ऐक्याचे प्रतीक असणाऱ्या  “ईमामे हुसेन बादशहा” सवारीची धार्मिक विधीमध्ये स्थापना करण्यात आली.

Media control news network पेठ वडगाव (प्रकाश कांबळे)  विशेष वृत्त  मोहरम उत्सवातील पेठ वडगाव शहरातील हिंदू मुस्लिम ऐक्याचे प्रतीक असणाऱ्या मानाच्या हुसेन बादशहा सवारीची स्थापना धार्मिक वातावरणात करण्यात आली. मोहरम उत्सवातील मानाची पहिली भेट दिनांक […]

जागतिक महिला दिनानिमित्त “चंडिका” चित्रपटाचे पोस्टर प्रदर्शित !

दिनांक, ८. महिलांना प्रेरणा देण्याचे कार्य समाजात केले जाते, यापैकीच महत्वाचे योगदान देतात ते म्हणजे चित्रपट. सध्या मराठी सिनेश्रुष्टीत महिलाप्रधान सिनेमांकडे प्रेक्षकांचं लक्ष वेधलं गेलंय. स्त्रीकेंद्री चित्रपटांना सिनेप्रेमींचं प्रेम सुद्धा मिळतंय. असाच एक नवा मराठी […]

सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी सपत्निक घेतले श्री अंबाबाईचे दर्शन..

कोल्हापूर, दि.६ (मीडिया कंट्रोल युज नेटवर्क): सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी पत्नी चंदा यांच्यासह श्री अंबाबाई देवीचे व श्री मातूर्लिंगाचे दर्शन घेतले. यावेळी त्यांनी जिल्हाधिकारी तथा पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष अमोल येडगे व […]

डॉ. शोभा चाळके साहित्यरत्न पुरस्काराने सन्मानित ….

तासगाव (प्रतिनिधी) : कोल्हापूर येथील सुप्रसिद्ध कवयित्री, लेखिका, संवाद प्रकाशनाच्या प्रकाशिका आणि श्री छत्रपती शहाजी महाविद्यालयाच्या इंग्रजी विषयाच्या सहाय्यक प्राध्यापिका डॉ. शोभा चाळके यांना शिवाजी विद्यापीठाचे माजी कुलगुरू व साहित्यिक डॉ. माणिकराव साळुंखे, शिवाजी विद्यापीठाचे […]

‘इलू इलू’ ३१ जानेवारी पासून सर्व चित्रपटगृहात प्रदर्शित होणार..‌

Media control news netvrk प्रेम म्हणजे मनाला लागलेली मोरपीसी चाहूल. प्रेम अनावधानाने, चोरपावलांनी अलगद येते आयुष्यात. सुंदर क्षणांची आठवण असणारे प्रेम कित्येकांसाठी आयुष्यभराची साठवणदेखील असते. पहिल्या प्रेमाची अनुभूती आपल्यातील प्रत्येकानेच कधी ना कधी घेतलेली असतेच […]

कोल्हापूर युवा पत्रकार संघ कोल्हापूर तर्फे पत्रकार दिन साजरा करण्यात आला..

  कोल्हापूर/प्रतिनिधी,  दर्पण’कार आचार्य बाळशास्त्री जांभेकर जयंतीनिमित्त व मराठी पत्रकार दिनाचे औचित्य साधून गोरगरीब नागरिकांना भोजनदान व चर्चासत्राचे कोल्हापूर युवा पत्रकार संघ कोल्हापूरच्या वतीने आयोजित करण्यात आले होते.  प्रथम मुख्य कार्यालय येथे दर्पण कार बाळशास्त्री […]

भागीरथी संस्था आणि रोटरी क्लब ऑफ कोल्हापूर मिडटाऊनच्यावतीने झाली यशवंतराव चव्हाण विद्यामंदिरमध्ये आकाशकंदील बनवण्याची कार्यशाळा

कोल्हापूर दि. कोल्हापूर महानगरपालिकेच्या लक्षतीर्थमधील यशवंतराव चव्हाण विद्यामंदिरमध्ये, भागीरथी महिला संस्था आणि रोटरी क्लब ऑफ कोल्हापूर मिडटाऊनच्यावतीने, आकाशकंदील बनवण्याची कार्यशाळा झालीय. त्यामध्ये मुलांनी हिरीरीनं सहभाग घेतला. शिवानी पाटील आणि अर्चना प्रभावळे, रोटरी क्लब ऑफ कोल्हापूर […]