कोल्हापूर वुई केअर, निसर्ग अंकुर संस्था, इकोस्वास्थ आणि किर्लोस्कर आईल इंजिन्स ह्यांच्यावतीने येत्या ४ आणि ५ ऑक्टोंबर रोजी रानभाज्या आणि सेंद्रिय उत्पादन महोत्सव

कोल्हापूर/ प्रतिनिधी : सह्याद्री डोंगररांगा ,कोकण आणि विशेषतः पश्चिम महाराष्ट्रातील अत्यंत दुर्गम भागात, जंगलात नैसर्गिकरित्या उगवणाऱ्या आणि सहजगत्या उपलब्ध होणाऱ्या आरोग्यदायी, पौष्टिक व औषधी अशा रानभाज्यांची ओळख सर्वांना होऊन, त्यांचा वापर आहारात करावा,निसर्गप्रेमींंनी या रानभाज्या […]