परीक्षा केंद्राच्या ठिकाणी कलम 163 लागू

सांगली : सांगली जिल्ह्यात जिल्हा परिषदेकडील रिक्त पदांच्या भरती कामी सरळसेवा भरती परीक्षा दि. 18 जुलै 2024 रोजी ऑनलाईन पध्दतीने वसंतदादा पाटील इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट स्टडीज ॲन्ड रिसर्च, भारती विद्यापीठ जवळ, सांगली-मिरज रोड, सांगली या केंद्रावर सकाळी 7 ते दुपारी 2 या […]