करवीर तालुक्यातील नागदेववाडी इथल्या केंद्रीय शाळेत विद्यार्थ्यांसाठी झालेल्या आकाश कंदील बनवण्याच्या कार्यशाळेला उत्स्फूर्त प्रतिसाद,
भागीरथी महिला संस्था आणि रोटरी मिड टाउनचा उपक्रम..

Media control news network  कोल्हापूर/प्रतिनिधी, करवीर तालुक्यातील नागदेववाडी इथल्या केंद्रीय शाळा विद्यामंदिरमध्ये विद्यार्थ्यांसाठी आकाश कंदील बनवण्याची कार्यशाळा झाली. त्यातून विद्यार्थ्यांच्या सृजनशिलतेला वाव मिळाला. हस्तकलेचं कौशल्य दाखवत विद्यार्थ्यांनी एकाहून एक सुंदर आकाश कंदील बनवले. भागीरथी महिला […]