महापालिकेच्यावतीने महिलांसाठी कर्करोग माहिती व मार्गदर्शन शिबीर

कोल्हापूर : महानगरपालिकेच्यावतीने महिलांसाठी कर्करोग माहिती व मार्गदर्शन शिबीराचे आयोजन करण्यात आले. हे शिबीर केशवराव भोसले नाटयगृह येथे सकाळी आयोजित करण्यात आले होते. या शिबीराचे उद्घाटन प्रशासक डॉ.कादंबरी बलकवडे यांच्या हस्ते दिपप्रज्वलन करुन करण्यात आले. […]