स्वच्छतेत सातत्य ठेवल्याबद्दल जिल्ह्यातील 15 ग्रामपंचायतींचा पालकमंत्र्याच्या प्रमुख उपस्थितीत खासदार धनंजय महाडिक यांच्या हस्ते सन्मान

मिडिया कंट्रोल न्यूज नेटवर्क कोल्हापूर, दि. 13 : स्वच्छ सर्वेक्षण ग्रामीण 2023 अंतर्गत जिल्हा स्तरावर उत्कृष्ट कामगिरी केलेल्या ग्रामपंचायतींना पालकमंत्री दीपक केसरकर यांच्या हस्ते प्रशस्तिपत्र देवून गौरविण्यात आले. स्वच्छ भारत मिशन ग्रामीण अतंर्गत केंद्र शासनामार्फत […]