महिलांच्या मान-सन्मानाच्या बाता मारणार्या सतेज पाटील यांनी छत्रपती घराण्यातील सुनेचा अपमान केल्याबद्दल माफी मागितली का, खासदार धनंजय महाडिक यांचा रोखठोक सवाल
 
					
		मिडिया कंट्रोल न्यूज नेटवर्क मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेबद्दल आपण केलेल्या वक्तव्याचा विपर्यास करण्यात आला. पण त्यानंतर एका क्षणाचाही विलंब न लावता, समस्त महिला वर्गाची जाहीर माफी मागितली. तरीही विरोधक गेले आठ दिवस टीका करत आहेत. […]









