Share Now
Read Time:55 Second
Media control news network
कोल्हापूर/प्रतिनिधी, भीमशक्ती सामाजिक संघटनेचे शहर कार्याध्यक्षपदी भारत तुकाराम मोरे पाटील यांची निवड झाली संघटनेचे संस्थापक राज्यसभा खासदार चंद्रकांत हंडोरे यांच्या आदेशाने कोल्हापूर जिल्हाध्यक्ष सुनील जावळे यांच्या अध्यक्षतेखाली ही निवड करण्यात आली,
भारत मोरे पाटील सामाजिक कार्यात सक्रिय सहभाग असल्याने याची दखल घेऊन ही निवड करण्यात आली.
यांच्या या निवडीने अनेक सामाजिक संस्था, राजकीय मित्र व हितचिंतक यांच्याकडून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.
============जाहिरात=============

Share Now
