Share Now
Read Time:1 Minute, 4 Second
Media control news network
भारतीय जनता पार्टी कोल्हापूर जिल्हा महानगर युवा मोर्चा सचिव पदी शाहरुख अब्दुलबारी गडवाले यांची निवड करण्यात आली पक्षाच्या अनेक कार्यक्रमांमध्ये असणारा सक्रिय सहभाग लक्षात घेऊन युवा मोर्चा अध्यक्ष श्री. विश्वजीत पवार यांनी त्यांची निवड केली आहे.या निवडीसाठी त्यांना उच्च व तंत्रशिक्षण मंत्री महाराष्ट्र राज्य चंद्रकांतदादा पाटील, खासदार धनंजय महाडिक , आमदार अमल महाडिक, भाजपा महाराष्ट्र प्रदेश सचिव महेश जाधव, जिल्हाध्यक्ष विजय जाधव मार्गदर्शन लाभले.
गडवाले यांच्या सचिव पदी निवडीचे सर्व स्तरातून अभिनंदन शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.
============जाहिरात============
Share Now