Share Now
Read Time:1 Minute, 6 Second
कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षकांनी पदभार स्वीकारला
कोल्हापूर, दि. १९ जावेद देवडी – सुनील फुलारी यांची कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली असून, सद्याचे पोलीस
महानिरीक्षक मनोज कुमार लोहिया यांची पिंपरी चिंचवडचे पोलीस सहआयुक्त म्हणून बदली झाली आहे. नूतन विशेष पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी यांनी मनोजकुमार लोहिया यांच्याकडून आपला पदभार
स्वीकारला
फुलारी यांचे पुष्पगुच्छ देवून अप्पर पोलीस अधीक्षक जयश्री देसाई यांनी स्वागत केले. यावेळी पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे, व पोलीस अधिकारी उपस्थित होते.
Share Now