Share Now
Read Time:32 Second
पिंपरी चिंचवड : शेवटच्या फेरी पर्यंत आघाडीवर राहून भाजप उमेदवार अश्विनी जगताप यांचा तब्बल ३६ हजार मतांनी नाना काटे यांचा पराभव केला आहे. राहूल कलाटे यांच्या बंडखोरी मुळे राष्ट्रवादीचे नाना काटे यांचा दारुण पराभव. जगताप यांच्या विजया नंतर पिंपरी चिंचवड मध्ये भाजप कार्यकर्त्यांचा जल्लोष सुरू.
Share Now