Share Now
Read Time:53 Second
Breaking
काँग्रेस नेते राहूल गांधी यांना सुरुत कोर्टातून मिळालेल्या २ वर्षाच्या शिक्षेमुळे आज त्यांची खासदारकी रद्द करण्यात आली आहे. काँग्रेस पक्षाला सगळ्यात मोठा धक्का आहे. या निर्णयामुळे काँग्रेस नेते आणि कार्यकर्ते खूपच अक्रमक झाले आहेत. जाणीवपूर्वक ठरवून राहूल गांधी यांची खासदारकी रद्द केली आहे असे आरोप काँग्रेस मधून केले जात आहेत.सुप्रीम कोर्टाने राहूल गांधी यांची शिक्षा स्थगित केल्यास त्यांची रद्द केलेली खासदारकी पुन्हा त्यांना देण्यात येऊ शकते.
Share Now