कोल्हापूर जिल्हा केमिस्ट असोसिएशनच्या नूतन संचालकांना, युवा पत्रकार संघा तर्फे शुभेच्छा देण्यात आले …

0 0

Share Now

Read Time:3 Minute, 40 Second

कोल्हापूर प्रतिनिधी –कोल्हापूर जिल्हा केमिस्ट असोसिएशनच्या कार्यकारी मंडळाची २०२४-२०२९ साला करिता पंचवार्षिक निवडणूक बिनविरोध होण्यासाठी मदन पाटील, संजय शेटे, शशिकांत खोत, शिवाजी ढेंगे, प्रल्हाद खवरे, महेश सावंत, सुरेश काटकर यांच्या प्रयत्नाला यश,
जिल्ह्यात केमिस्ट असोसिएशनची मोठी मोठ आहे. संचालक यांचा अनेक सामाजिक उपक्रमामध्ये सक्रिय सहभाग असतो सामाजिक बांधिलकी जपणाऱ्या अशा संघटनाची पंचवार्षिक निवडणूक बिनविरोध झाल्याने नूतन संचालकांना पुष्पगुच्छ देऊन युवा पत्रकार संघाच्या वतीने शुभेच्छा देण्यात आल्या.

स्टेशन रोडवर केव्हीज प्लाझा येथे  मुख्य  कार्यालयात जाऊन

युवा पत्रकार संघाचे संस्थापक अध्यक्ष शिवाजी शिंगे (संपादक) आणि प्रदेश अध्यक्ष सुशांत पोवार(संपादक) यांनी मदन पाटील व संचालकांना पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन करुन शुभेच्छा दिल्या.

या प्रसंगी विविध सामाजिक विषयावर प्रदीर्घ चर्चा झाली तसेच पत्रकारांच्या न्याय हक्कासाठी लढणाऱ्या युवा पत्रकार संघास मदन पाटील व संचालक मंडळानी कोल्हापूर जिल्हा केमिस्ट असोसिएशनतर्फे सर्वोतोपरी मदत करण्याचे ग्वाही दिले.

निवड झालेले संचालक मंडळ पुढील प्रमाणे – कोल्हापूर शहर- मदन कृष्णराव पाटील, संजय धनपाल शेटे, महेश सावंत, सुरेश काटकर,
दाजीबा पाटील, आदित्य चौगुले, विजय देवणे, कैवल्य कुलकर्णी,
दीपक वाडकरसह करवीर तालुका अतंर्गत शिवाजी यादव, अशोक पाटील, विकास पाटील हातकणंगले तालुका अशोक बोरगांवे, प्रल्हाद खवरे,भुजिंगराव भांडवले,सचिन पाटील,संतोष पाटील, सुनील पाटील, संजय हारगे,भुदरगड तालुका – शिवाजी ढेंगे, गजानन मिटके, शिरोळ तालुका – किरण दळवी, आप्पासाहेब काडगे, अमरसिह शिंदे यांची निवड झाली. गडहिंग्लज तालुका – संदीप मिसाळ, आनंदा क्षीरसागर,कागल तालुका – मोहन ढेरे,
नंदकुमार पाटील, राधानगरी तालुका – संभाजी कलिकते, सागर ढेरे,
पन्हाळा तालुका – किरण जाधव, अशोक पाटीलशाहूवाडी तालुका -भरतेश कळंत्रे, चंदगड तालुका – अनिल होनगेकर,आजरा तालुका – संजय हरेर, गगनबावडा तालुका -सुधीर डकरे,महिला संचालकपदी विद्याराणी चौगले, अश्विनी खाडे, अनुजा पाटील यांच्यासहित सर्व संचालकांची बिनविरोध निवड झाली.

जिल्हा व तालुक्यातून नूतन संचालकांच्या समर्थकांच्या वतीने शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

Happy
Happy
0 %
Sad
Sad
0 %
Excited
Excited
0 %
Sleepy
Sleepy
0 %
Angry
Angry
0 %
Surprise
Surprise
0 %

Share Now

Average Rating

5 Star
0%
4 Star
0%
3 Star
0%
2 Star
0%
1 Star
0%

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *