Share Now
Read Time:45 Second
कोल्हापूर : राजर्षी शाहू छत्रपती मेमोरियल ट्रस्टतर्फे दिला जाणारा मानाचा ३८ वा राजर्षी शाहू पुरस्कार ज्येष्ठ समाजसेवक, पत्रकार पन्नालाल सुराणा यांना जाहीर झाला आहे. शाहू जयंतीचे औचित्य साधून २६ जून २०२४ रोजी सायंकाळी 6 वाजता हा पुरस्कार त्यांना देण्यात येणार आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी व ट्रस्टचे अध्यक्ष अमोल येडगे यांनी दिली.मानचिन्ह, मानपत्र व एक लाख रुपये असे पुरस्काराचे स्वरुप आहे.
Share Now