Share Now
Read Time:55 Second
कोल्हापूर : स्मार्ट प्रीपेड मीटर सर्व सामान्यांवर बसविण्याची सक्ती करू नये या प्रकरणी आज जिल्हाधिकारी अमोल येडगे यांना इंडिया आघाडी व महाविकास आघाडीच्या वतीने निवेदन देण्यात आले.
याप्रसंगी शिवसेनेचे संजय पवार, विजय देवणे, काँग्रेसचे सचिन चव्हाण, राष्ट्रवादीचे आर.के. पोवार, प्रताप होगाडे, विक्रांत पाटील, अमरीश घाटगे, जावेद मोमीन, चंद्रकांत पाटील, राजू सूर्यवंशी, बाबासो देवकर यांच्यासह इंडिया आघाडी व महाविकास आघाडीतील सर्व घटक पक्षांचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
Share Now