आबासाहेब भोगावकर हायस्कूल व ज्युनिअर कॉलेजच्या विद्यार्थी व विद्यार्थिनींचे घवघवीत यश..

0 0

Share Now

Read Time:2 Minute, 0 Second

कोल्हापूर/प्रतिनिधी, बाजार भोगाव येथील आबासाहेब भोगावकर हायस्कूल व ज्युनिअर कॉलेजच्या विद्यार्थी व विद्यार्थिनींचे घवघवीत यश आदर्श विद्यानिकेतन मिनचे येथे झालेल्या जिल्हास्तरीय कुराश स्पर्धेमध्ये खालील विद्यार्थ्यांनी यश संपादन केले जिल्हास्तरीय शालेय कुराश स्पर्धा सन २०२५-२६ 

यश संपादित केलेले विद्यार्थी

१४ वर्ष वयोगट
१) जानवी प्रदीप चोपदार – सिल्वर पदक

१७ वर्ष वयोगट
१) सिद्धी अर्जुन पाटील –सुवर्ण पदक ४८ वजन गट
२) पूर्वा सुभाष डोईफोडे –सुवर्ण पदक ३८ वजन गट
३) ऋषिकेश कृष्णात वडिंगेकर – सुवर्ण पदक ६५ वजन गट

१९ वर्ष वयोगट
१)अंतरा अमर घोडके– सुवर्ण पदक ५२ वजन गट

२) रितेश शहाजी दांगट – ब्राँझ पदक ६५ वजन गट या सर्व विद्यार्थ्यांना संस्थेचे अध्यक्ष उमेश दादा भोगावकर मुख्याध्यापक यु व्ही पाटील सर परिवेक्षक एस जी नलावडे सर क्रीडा शिक्षक प्रवीणकुमार पाटील सर व सचिन सुतार सर शाळेतील शिक्षक जे एस गावित सर व आर आर धनगर सर या सर्वांचे मार्गदर्शन लाभले. विद्यार्थ्यांचे यशाबद्दल पंचक्रोशीत शुभेच्छांचा वर्षाव होत आहे, मान्यवरांच्याकडून त्यांना पुढील वाटचालीस हार्दिक हार्दिक शुभेच्छा देण्यात आले.

============जाहिरात============

Happy
Happy
0 %
Sad
Sad
0 %
Excited
Excited
0 %
Sleepy
Sleepy
0 %
Angry
Angry
0 %
Surprise
Surprise
0 %

Share Now

Average Rating

5 Star
0%
4 Star
0%
3 Star
0%
2 Star
0%
1 Star
0%

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *