आबासाहेब भोगावकर हायस्कूल व ज्युनिअर कॉलेजच्या विद्यार्थी व विद्यार्थिनींचे घवघवीत यश..
कोल्हापूर/प्रतिनिधी, बाजार भोगाव येथील आबासाहेब भोगावकर हायस्कूल व ज्युनिअर कॉलेजच्या विद्यार्थी व विद्यार्थिनींचे घवघवीत यश आदर्श विद्यानिकेतन मिनचे येथे झालेल्या जिल्हास्तरीय कुराश स्पर्धेमध्ये खालील विद्यार्थ्यांनी यश संपादन केले जिल्हास्तरीय शालेय कुराश स्पर्धा सन २०२५-२६ यश […]
