जिल्ह्याला मुसळधार पावसाने धुतले….

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यात दुसऱ्याही दिवशी मुसळधार पाऊस सुरू आहे. कागल तालुक्यात जोरदार ढगफुटी सदृश पावसामुळे आंबेओहोळ ओढ्याला पूर आला. जिल्ह्याच्या बहुतांशी भागात जोरदार पावसाने हजेरी लावली असून कोल्हापूर रेड अलर्ट वर असल्याची माहिती सूत्रांनी […]