कोल्हापुरात रंगला भिमा नवरात्री नवरंग दांडीया कार्यक्रम, तरूणाईच्या प्रचंड उत्साहात झाला रासदांडीया सोहळा..

कोल्हापूर/प्रतिनिधी कोल्हापुरात रंगला भिमा नवरात्री नवरंग दांडी कोल्हापुरात एवढया मोठया प्रमाणात गरबा दांडीयाचे प्रथमच आयोजन होते. अतिशय भव्यदिव्यरित्या होणार्या रासदांडिया स्पर्धेची व्याप्ती वाढवण्यासाठी प्रयत्न करू, अशी ग्वाही खासदार धनंजय महाडिक यांनी दिली. नवरात्रोत्सवानिमित्त ए.जी.व्हेंचर प्रस्तुत […]