दाखल्यांसाठी होणारी सर्व सामान्यांची परवड थांबवून दाखले त्वरित द्या -भाजपा जिल्हाध्यक्ष विजय जाधव

कोल्हापूर : भारतीय जनता पार्टीच्या शिष्टमंडळाने आज जिल्हाध्यक्ष विजय जाधव यांच्या नेतृत्वाखाली निवासी उपजिल्हाधिकारी संजय तेली यांची भेट घेऊन शासकीय दाखले मिळण्यासाठी होणारा विलंब याविषयावर निवेदन सादर करण्यात आले. जून महिना म्हणजे शैक्षणिक वर्षाची सुरुवात […]