निर्धार’ चित्रपटाच्या चित्रीकरणाला कोल्हापूरमध्ये सुरुवात…

मिडिया कंट्रोल न्यूज नेटवर्क मराठी सिनेसृष्टीला सामाजिक चित्रपटांची फार मोठी परंपरा लाभली आहे. या चित्रपटांनी नेहमीच समाज प्रबोधनासोबत मनोरंजनाचंही काम केलं आहे. याच पठडीतील ‘निर्धार’ या आणखी एका महत्त्वपूर्ण चित्रपटाच्या चित्रीकरणाला नुकतीच सुरुवात करण्यात […]