देशाच्या ‘सर्वोच्च, सर्वोत्तम’ विकासाला मोदी सरकारचे प्राधान्य, राज्यसभा खासदार डॉ.अनिल बोंडे यांची माहिती..पावसाळी अधीवेशनातील सरकारच्या कामगिरीचा मांडला आलेख

मिडिया कंट्रोल न्यूज नेटवर्क देशातील गोरगरिब नागरिक, युवा, महिला, व्यापारी-उद्योजक, शिक्षण, राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय विदेश निती, पर्यावरण संरक्षण, देशातील अंतर्गत-बाह्य सुरक्षा इत्यादींसह डिजीटल क्षेत्रातील आव्हाने सक्षमपणे पेलत त्यावर योग्य, लोकभिमूख, विश्वासहार्य धोरणे तयार करून देशाला जागितक पातळीवर […]