बकरी ईदची सार्वजनिक सुट्टी २९ जूनला…

मिडीया कंट्रोल न्युज नेटवर्क कोल्हापूर: राज्य शासनाने यंदाच्या वर्षात शासकीय कार्यालयांना बकरी ईद (ईद-उल-झुआ) या सणासाठी गुरुवार दि. २९ जून २०२३ रोजी सार्वजनिक सुटी जाहीर केली आहे. याबाबत सामान्य प्रशासन विभागाने अधिसूचना जारी केली […]