बिहार निवडणुकीत एनडीए सरकारचा विजय म्हणजे जनतेचा पंतप्रधान मोदी यांच्या नेतृत्वावरील अढळ विश्वास, खासदार धनंजय महाडिक
पुन्हा एकदा देशातील जनतेने पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजप प्रणित एनडीए सरकारवर पूर्ण विश्वास दाखवला आहे. बिहार निवडणुकीच्या निकालाने, विरोधकांच्या अपप्रचाराला आणि धूर्तपणाला लगाम घातला आहे. या देशातील मतदार जनता सुज्ञ आहे. म्हणूनच केंद्रासह देशभरातील […]
