बोगस डॉक्टरांवर कारवाई करण्याचे जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांचे आदेश…!

कोल्हापूर/प्रतिनिधी दि.०५ : जिल्ह्यातील स्त्री भ्रूण हत्या विरोधी मोहीम गतिमान करा. यासाठी बोगस डॉक्टरांची तपासणी मोहीम प्रभावीपणे राबवून बोगस डॉक्टरांवर कारवाई करा, अशा सक्त सूचना जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी केल्या. जिल्हा दक्षता पथक […]