भागीरथी महिला संस्थेला या वर्षी १५ वर्ष पूर्ण, पंधरा वर्षांपासून केलेल्या सामाजिक उपक्रमाची पत्रकारपरिषदेत दिली माहिती.
अध्यक्ष:- सौ अरुंधती धनंजय महाडिक

कोल्हापूर प्रतिनिधी, महिलांच्या अंगी उपजत उद्योग व्यवसायाची क्षमता असते. अशा महिलांना योग्य मार्गदर्शन मिळाले, प्रशिक्षण मिळाले, तर या महिला कुटुंबाबरोबरच जिल्ह्याचे अर्थकारण बदलू शकतात. हा विश्वास मनामध्ये घेऊन, कोल्हापुरात २३ जुलै २००९ रोजी भागीरथी महिला […]