भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांनी दिलेला शब्द पाळला : खासदार धनंजय महाडिक

कोल्हापूर/प्रतिनिधी दि.१३ : राज्यसभेच्या चुरशीच्या निवडणूकीत विजयी झालेले खासदार धनंजय महाडिक यांनी आज भाजपचे प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांतदादा पाटील यांचा सत्कार केला. आपल्याला खासदार करून दादांनी दिलेला शब्द पाळला आहे, असे प्रतिपादन यावेळी खासदार धनंजय महाडिक […]