मंगळवार पेठेत पाण्याच्या टँकरवर बसून काढण्यात आलेल्या वरातीबाबतचा खुलासा..!

कोल्हापूर/प्रतिनिधी : मंगळवार पेठ येथील विशाल कोळेकर व अपर्णा साळुंखे यांचे विवाह निमित्त पाण्याच्या टँकरवर बसून काढण्यात आलेल्या वरातीच्या बातम्या सोशल मीडियावर गुरुवार, दिनांक ७ जुलै २०२२ रोजी प्रसिद्ध झाल्याच्या अनुषंगाने शुक्रवार, दि. ८ जुलै […]